Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | वृषभ आजचे राशिभविष्य 8 Sep 2018, Aajche Vrishabha Rashi Bhavishya | Today Taurus Horoscope in Marathi - 8 Sep 2018

8 Sep 2018, वृषभ राशिफळ : जाणून घ्या, वृषभ राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Sep 08, 2018, 07:14 AM IST

Taurus Horoscope (11 ऑगस्ट 2018, Aajche Kark Rashi Bhavishya): जाणून घ्या, आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जागे लागू शकते आणि कोणत्या गोष्टींमध्ये सावध राहावे

 • वृषभ आजचे राशिभविष्य 8 Sep 2018, Aajche Vrishabha Rashi Bhavishya | Today Taurus Horoscope in Marathi - 8 Sep 2018
  8 Sep 2018, वृष राशिफळ (Aajche Vrishabh Rashi Bhavishya): वृषभ राशीचे लोक व्यावहारिक, विश्वासू आणि उदार स्वभावाचे असतात. यासोबतच तुम्ही कलात्मक विचारांचे आणि स्थिर स्वभावाचे प्रामाणिक व्यक्ती आहात. या गुणांमुळे आज तुम्ही काही लोकांना प्रभावित करू शकाल. नोकरी, बिझनेस आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील वृषभ राशीच्या लोकांचा दिवस सविस्तर वाचा, दिव्य मराठीच्या या पेजवर.

  पॉझिटिव्ह - चंद्र गोचर कुंडलीच्या चौथ्या स्थानात राहील. एखादी महत्त्वाची व्यक्ती तुमचे वैशिष्ट्य हेरणार आहे. तुम्हाला मदत मिळत राहील. आईशी प्रेम वाढेल. सहकार्यही मिळेल. आईच्या प्रभावाने एखादे मोठे काम तुमच्या बाजूने होऊ शकते. ज्यामुळे तुम्ही पुढे जाल. काही जण तुमच्यामुळे प्रभावित होतील. पैशांच्या बाबतीत विचार केल्यास तुमच्यासाठी दिवस चांगला आहे. मौजमजा करण्याकडे कल राहील. तुमच्या मनाची आणि फायद्याची गोष्ट सांगण्यासाठी जराही संकोच करू नका. जीवनसाथीचा सल्ला तुमच्यासाठी चांगला राहील. तुम्हालाही फायदा होऊ शकतो.


  निगेटिव्ह - घरात जाताना आपल्या ऑफिसचे प्रॉब्लेम सोबत आणू नका. फालतू खर्च होण्याचेही योग आहेत. सावधान राहा. तुम्हाला खूप कठीण कामे करावी लागू शकतात. तुमच्या अडचणीही संपतील. एखादा प्रेम-प्रसंग असेल, तर परिस्थिती तुमच्यावर उलटणार आहे. यातून बाहेर पडण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. एखादा शारीरिक त्रासही होऊ शकतो. नोकरी वा व्यवसायासंबंधित एखादी बाब तुम्हाला सतत परेशान करत राहील.


  काय करावे - तंबाखू वा पानमसाला खाऊ नका.

  लव्ह - जोडीदारा रागात असेल तर विनम्रतेने सामोरे जा. लव्ह लाइफमध्ये चढ-उतार होतील.


  करिअर - बिझनेससंबंधित कायदेशीर प्रकरणांचा निपटारा होण्याचे योग नाहीत, परंतु थोडासा दिलासा जरूर मिळेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागणार नाही.


  हेल्थ - आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास एखादा मोठा रोग उद्भवू शकतो.

Trending