आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • वृषभ आजचे राशिभविष्य 8 Dec 2018, Aajche Vrishabha Rashi Bhavishya | Today Taurus Horoscope In Marathi 8 Dec 2018

8 Dec 2018: आजच्या ग्रह-नक्षत्रावरून जाणून घ्या, वृषभ राशीच्या लोकांसाठी कसा राहील दिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजचे वृषभ राशिफळ (8 Dec 2018, Aajche Vrishabh Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - मनातली गोष्ट बोलण्यास आणि इतरांशी गप्पा मारण्यात आज तुमचा आग्रह असेल. गतस्मृती मनात रेंगाळत राहतील. प्रवासाचा बेत आखाल. इतरांची मदत करण्याचेही मनात येईल. काही विशेष प्रकरणांत तुमचा त्रास वाढू शकतो. आज एखादे रहस्य अनाहूतपणे समोर येईल. मजेत वेळ घालवाल.

 

निगेटिव्ह - एखाद्या गोष्टीमुळे तुम्ही बेचैन व्हाल. चंद्र गोचर कुंडलीच्या 8व्या भावात आहे. यामुळे तुम्ही त्रस्त होऊ शकता. अचानक नुकसान होण्याचेही योग आहेत. सावध राहा. कुटुंबीयांशी वाद घालू नका. कोणतेही चुकीचे काम न करता तुमच्यावर आरोप केले जातील. सांभाळून राहा.


काय करावे  - कोणत्याही मंदिराच्या दारावर हळद आणि चंदनाने स्वास्तिक काढा.
 

लव्ह - पार्टनरला भावना व्यक्त करण्याची संधी द्या. पार्टनरकडून सुख मिळेल आणि दिवस अविस्मरणीय ठरेल. पार्टनरचा कल ओळखण्याचा प्रयत्न कराल.


करिअर- रूटीन कामांतून फायदा आणि धन लाभ होऊ शकतो. नवे पार्टनर मिळतील. विद्यार्थी खुश राहतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल.


हेल्थ- तुमच्या तब्येतीत थोडासा बदल होऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...