आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • वृषभ आजचे राशिभविष्य 12 Oct 2018, Aajche Vrishabha Rashi Bhavishya | Today Taurus Horoscope In Marathi 12 Oct 2018

वृषभ राशिफळ : 12 Oct 2018 ला तुमच्या राशीमध्ये धन लाभाचा योग आहे की नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वृष राशिफळ, (12 Oct 2018, Aajche Vrishabh Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - एखादे नवे काम करण्याचे मनावर घ्याल. काही दैनंदिन कामे सहज पूर्ण होतील. कुठूनही तुम्हाला फायदा मिळाल्यास तो स्वीकार करा. बिझनेस उत्तम राहील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. पगार वाढण्याचेही योग आहेत. पैशांच्या बाबतीत तुम्हाला जर एखाद्याच्या मदतीची गरज असेल, तर आज ती मिळेल. एखाद्या नव्या नात्याची सुरुवात होईल. यामुळे तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडून येईल. स्वत:मध्ये बदल करण्यासही चांगला काळ आहे. जवळच्या संबंधांमध्ये सुधारणेचे योग आहेत. विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस.


निगेटिव्ह - पैशांच्या बाबतीत त्रस्त व्हाल. ऑफिसमध्ये काम जास्त राहील. यामुळे काही कामांवर तुम्ही पूर्ण लक्ष केंद्रित करू शकणार नाहीत. काही ठिकाणी अस्वस्थता जाणवेल. एखाद्याशी विनाकारण वाद होईल. तुम्हाला सावध राहावे लागेल. ऑफिसमधील वातावरण ठीक वाटणार नाही.


काय करावे - आवळा पावडर खावी.


लव्ह - एखाद्याला प्रपोज करायचे असेल, तर करा. आपले प्रेम व्यक्त करायला मध्यस्थाची मदत घेऊ नका.


करिअर-  बिझनेससंबंधी कायदेशीर वादांचा निपटारा होईल. बिझनेसमध्ये फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांना यश मिळेल.


हेल्थ- आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष करू नका. एखादा मोठा आजारही तुंम्हाला होऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...