आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • वृषभ आजचे राशिभविष्य 21 Sep 2018, Aajche Vrishabha Rashi Bhavishya | Today Taurus Horoscope In Marathi 21 Sep 2018

वृषभ राशी : 21 Sep 2018: जाणून घ्या, वृषभ राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजचे वृषभ राशिफळ (21 Sep 2018, Aajche Vrishabh Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - बहुतांश प्रकरणांत दिवस चांगला म्हटला जाऊ शकतो. कठीण कामेही सहज होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी तुम्हाला मिळेल. ज्यांची भेट होईल ते तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील. पैशांच्या बाबतीत स्थिती सुधारण्याची संधी मिळेल. अनुभवी व्यक्तींचा बिझनेस आणि नोकरीत सल्ला मिळेल. याचा फायदाही तुम्हाला होईल. इन्कम वाढण्याची शक्यता आहे. बिझनेसमध्ये फायदा होऊ शकतो. पदोन्नतीची संधी मिळेल. प्रवासाबाबत विचार करू शकता. मित्रांसोबत चांगला वेळ जाईल.


निगेटिव्ह - काही जणांच्या मनात तुमच्याबद्दल गैरसमज असू शकतो. पैशांच्या व्यवहारावरून थोडा तणाव राहील. काही कागदोपत्री कामे तुम्हाला त्रस्त करून सोडतील.


काय करू नये - कॉस्मेटिक वस्तूंवर पैसे खर्च करू नका.
 

लव्ह - पार्टनरच्या मनात तुमच्याबद्दल सन्मान वाढेल. दाम्पत्य जीवन मधुर राहील. प्रेमसंबंधांमध्ये तुम्ही प्रामाणिक राहाल.


करिअर - ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. काही बुजुर्ग तुमच्यावर नाराज होऊ शकतात. करिअरमध्ये मोठ्या व्यक्तींची मदत मिळू शकते. तुम्ही ठरवलेली बहुतांश कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.


फॅमिली - तुमच्या कामाचे कौतुक होईल. परिस्थिती तुमच्या बाजूने होईल.


हेल्थ- थकवा राहील. डोळ्यांसंबंधित त्रास होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...