आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • वृषभ आजचे राशिभविष्य 22 Sep 2018, Aajche Vrishabha Rashi Bhavishya | Today Taurus Horoscope In Marathi 22 Sep 2018

22 Sep 2018: काहीशी अशी राहील वृषभ राशीच्या लोकांसाठी लव्ह-लाइफ, जाणून घ्या तुमच्यासोबत आज काय चांगले घडू शकते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वृष राशिफळ, (22 Sep 2018, Aajche Vrishabh Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - कुंभ राशीत चंद्र असल्याने तुम्हाला पाठबळ मिळेल. आपल्या ध्येयासाठी प्रयत्न करायला सुरुवात करा. काळाबरोबर राहा. जे होत आहे, ते तुमच्यासाठी चांगलेच आहे. त्याचा विरोध करू नका. यामुळे तुमचाच फायदा होणार आहे. पैशांची काही अडकलेली प्रकरणे सुटण्यास एखादी व्यक्ती तुमची मदत करणार आहे. एखाद्या सामूहिक कामातून तुम्ही करिअरमध्ये पुढे जाऊ शकता. अचानक एखादा जुना मित्रही तुम्हाला मदत करू शकतो. अविवाहित व्यक्तींचे संबंध मजबूत होऊ शकतात. दांपत्य जीवनात आनंद राहील.


निगेटिव्ह - एखादे खास काम पूर्ण करण्यात उशीर होऊ शकतो. जोडीदाराकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. बिझनेमध्ये विरोधक तुम्हाला कमीपणा आणण्याचा प्रयत्न करतील. काम जास्त राहिल्याने थकवा जाणवेल. ऑफिस वा फील्डमध्ये एखाद्याकडून बळजबरी काम करून घेणे टाळा.


काय करावे - लहान मुले अथवा किन्नरांना चॉकलेट वाटा.


लव्ह - अविवाहितांना आज प्रेमात यश मिळेल. विवाहितांच्या जीवनात आनंद परत येईल.


करिअर - बिझनेसमध्ये विरोधक भंडावून सोडण्याचा प्रयत्न करतील. परंतु शेवटी यश तुमचेच असेल. ऑफिसमध्ये आपल्या कल्पना इतरांना शेअर करू नका. विद्यार्थ्यांनी शांततेने घ्यावे. एखादा निर्णय घाईगडबडीत घेऊ नका.


फॅमिली - तुम्हाला महत्त्वाच्या प्रकरणांत एखाद्या अनुभवीचा सल्ला मिळू शकतो.


हेल्थ - मानसिक तणाव राहील. आरोग्याची काळजी घ्या.

बातम्या आणखी आहेत...