आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • वृषभ आजचे राशिभविष्य 25 Dec 2018, Aajche Vrishabha Rashi Bhavishya | Today Taurus Horoscope In Marathi 25 Dec 2018

वृषभ राशिफळ : 25 Dec 2018: जाणून घ्या, लव्ह, हेल्थ आणि करिअरसाठी कसा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
25 Dec 2018, वृष राशिफळ (Aajche Vrishabh Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी आणि पैसे कमावण्यासाठी अनेक योजना बनवू शकतात. ऑफिसमध्ये कामही जास्त राहील. परंतु तुम्ही काम वाटून दिले तर सोपे होईल. पैशांशी संबंधित काही चांगल्या संधी मिळण्याचे योग आहेत. व्यवसाय वाढवण्याचेही मन बनवाल. बिझनेसमध्ये अपत्याकडून मदत मिळू शकते. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखमय होऊ शकते.


निगेटिव्ह - आज तुमचे विचार उग्र असू शकतात. कुटुंब वा सोबतच्या लोकांबद्दल गैरसमज होण्याचे योग आहेत. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवू शकणार नाहीत. यामुळे त्रासात वाढ होईल. प्रेमसंबंधांमध्ये मतभेद होण्याची शक्यता.


काय करावे - 1 नाणे जमिनीत दाबून ठेवा.


लव्ह - पार्टनरच्या भावना समजून घ्या. आपला राग पार्टनरवर काढू नका. अविवाहित व्यक्ती इमोशनलही होऊ शकतात.


करिअर- कार्यक्षेत्रआत यशाचे योग आहेत. पुढे जा. नव्या लोकांच्या भेटी होतील. अडकलेला पैसा परत मिळू शकतो. परीक्षेत यशाचे योग आहेत.


हेल्थ- पोटाचे रोगही त्रासदायक ठरतील. अॅसिडिटीही होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...