आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • वृषभ आजचे राशिभविष्य 26 Sep 2018, Aajche Vrishabha Rashi Bhavishya | Today Taurus Horoscope In Marathi 26 Sep 2018

26 Sep 2018, वृषभ राशिफळ : जाणून घ्या, वृषभ राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वृष राशिफळ, (26 Sep 2018, Aajche Vrishabh Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - चंद्र गोचर कुंडलीच्या लाभ भावात राहील. पैसे आणि इतर बाबतींत फायद्याचा दिवस आहे. आज तुम्ही कामात जास्त व्यग्र राहाल. तुम्हाला एखादे जबाबदारीचे कामही येऊ शकते. दैनंदिन कामे वेळेवर पूर्ण होतील. सर्व प्रकारचे संभ्रम मिटतील. मानसिकदृष्ट्या आज मजबूत असाल. दैनंदिन कामांमध्ये बदलाचे प्रयत्न करू शकता. 


निगेटिव्ह - कोणत्याही कामात घाई करू नका. आज कुणालाही प्रत्युत्तर नकोच. या दोन्ही गोष्टी तुमच्यासाठी नुकसानीच्या ठरतील. मनोरंजनावर पैसा खर्च होऊ शकतो. काही कामांमध्ये थोडीफार अडचण येईल अथवा उशीर होईल.


काय करावे - पाण्याच्या टाकीत पांढरे फूल टाका.


लव्ह - लव्ह लाइफमध्ये चढ-उतार येतील. जोडीदाराकडून गिफ्ट मिळेल. भिन्न लिंगी व्यक्तीकडे आकर्षण वाढू शकते.


करिअर - काही विद्यार्थ्यांसाठी अडचणीचा दिवस आहे. करिअरशी संबंधित काही संवेदनशील निर्णयही तुम्हाला घ्यावे लागू शकतात. गुंतवणुकीच्या बाबती सावध राहा. आपल्या निर्णयावर ठाम राहा.


हेल्थ - आरोग्याकडे लक्ष द्या. छोट्या-छोट्या तक्रारी त्रास देतील.

बातम्या आणखी आहेत...