Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | वृषभ आजचे राशिभविष्य 27 Aug 2018, Aajche Vrishabha Rashi Bhavishya | Today Taurus Horoscope in Marathi - 27 Aug 2018

वृषभ राशिफळ, 27 Aug 2018: आज काय चांगले घडू शकते तुमच्यासोबत आणि कोणत्या गोष्टींमध्ये राहावे सांभाळून

रिलिजन डेस्क | Update - Aug 27, 2018, 09:03 AM IST

Today Taurus Horoscope (11 ऑगस्ट 2018, वृषभ राशिफळ | Aajche Kark Rashifal): जाणून घ्या, कशी राहील लव्ह-लाइफ आणि आज काय चांगले घडू शकते तुमच्यासोबत

  • वृषभ आजचे राशिभविष्य 27 Aug 2018, Aajche Vrishabha Rashi Bhavishya | Today Taurus Horoscope in Marathi - 27 Aug 2018
    27 Aug 2018, वृष राशिफळ (Aajche Vrishabh Rashi Bhavishya): वृषभ राशीचे लोक व्यावहारिक, विश्वासू आणि उदार स्वभावाचे असतात. यासोबतच तुम्ही कलात्मक विचारांचे आणि स्थिर स्वभावाचे प्रामाणिक व्यक्ती आहात. या गुणांमुळे आज तुम्ही काही लोकांना प्रभावित करू शकाल. नोकरी, बिझनेस आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील वृषभ राशीच्या लोकांचा दिवस सविस्तर वाचा, दिव्य मराठीच्या या पेजवर.


    पॉझिटिव्ह - दिवस चांगला आहे. बँकेची कामे, विमा आणि टॅक्स प्रकरणांवर लक्ष द्या. तुम्हाला छोटा-मोठा फायदा आणि धनलाभ होऊ शकतो. शांत राहा. नव्या लोकांच्या भेटी यशस्वी होतील. कामकाज चांगल्या तऱ्हेने आणि सहन निपटा. तुम्ही आपल्या केलेल्या कामांची जबाबदारी चांगली सांभाळू शकाल. ऑफिसच्या अडचणी वा गैरसमजुती निपटून स्थिती सांभाळण्यात यशस्वी होऊ शकता. आसपासचे लोक तुमची मदत करतील. निर्णय घेण्यासाठी योग्य काळ. पैशांच्या दृष्टीने उत्तम दिवस. काही योजना आणि काम जसे चालू आहे, तसेच सुरू ठेवा.

    निगेटिव्ह - ऑफिसमध्ये बोलताना किंवा एखाद्या पत्रात समस्या येऊ शकते. आज कोणत्याही कागदोपत्री कामात निष्काळजीपणा केला किंवा सावधगिरी बाळगली नाही तर पुढच्या काळात नुकसान होण्याची शक्यता. घर-जमीन, प्लॉटसंबंधी कामे पूर्ण होण्यात अडचणी. नवे-जुने बिल फेडताना पैसा खर्च होईल.


    काय करावे - बेडशीट, टेबल क्लॉथ वा चेअर कव्हर चेंज करा.


    लव्ह - तुमच्या दिवसाची सुरुवात सामान्य राहील. एखाद्या बाबीवर जीवनसाथीशी मतभेद होतील.


    करिअर - गुंतवणूक करताना सावध राहा. धनलाभाचे योग आहेत. विद्यार्थ्यांना जास्त मेहनत घ्यावी लागेल.


    हेल्थ - आईची तब्येत थोडी बिघडू शकते.

Trending