आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • वृषभ आजचे राशिभविष्य 28 Sep 2018, Aajche Vrishabha Rashi Bhavishya | Today Taurus Horoscope In Marathi 28 Sep 2018

28 Sep 2018, वृषभ राशिफळ : जाणून घ्या, वृषभ राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वृष राशिफळ, (28 Sep 2018, Aajche Vrishabh Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - तुमच्या कामाचा आणि वर्तणुकीचा इतरांवर सकारात्मक परिणाम दिसेल. पैशांच्या बाबतीत नियोजन कराल. जोडीदाराबद्दल तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील. तुमची कामे वेळेवर पूर्ण होतील. विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ आहे.


निगेटिव्ह - आज तुम्हाला आपले म्हणणे मांडण्याची संधी बहुधा मिळणार नाही. थकवा तसेच बेचैनी वाढेल. यामुळे त्रासात भर पडेल. तुम्हाला मेहनतही जास्त करावी लागू शकते आणि खर्च वाढण्याचेही योग आहेत. वायफळ खर्च होईल. खरेदी करण्याआधी दोनदा विचार करा. गरजेच्या नसलेल्या वस्तूंचीही खरेदी होणार नाही.


काय करावे - तूप-साखर मिळसून खा.


लव्ह - लव्ह पार्टनर तुम्हाला सरप्राइज देऊ शकतो. तुमचा मूडही आज चांगला राहील. वेळ मजेत जाईल.


करिअर-  नोकरदार आणि बिझनेस करणाऱ्यांसाठी दिवस तितकासा ठीक नाही. कामाचे प्रेशर राहील. विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ आहे.


हेल्थ - थकवा, किरकोळ दुखापत, बेचैनी इत्यादी जाणवू शकते.

 
बातम्या आणखी आहेत...