Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | वृषभ आजचे राशिभविष्य 29 Aug 2018, Aajche Vrishabha Rashi Bhavishya | Today Taurus Horoscope in Marathi - 29 Aug 2018

वृषभ राशिफळ : 29 Aug 2018: जाणून घ्या, लव्ह, हेल्थ आणि करिअरसाठी कसा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Aug 29, 2018, 09:59 AM IST

Taurus Horoscope (Kark Rashi Bhavishya Today, आजचे वृषभ राशिभविष्य): आज 11 ऑगस्ट 2018 चा दिवस लव्ह, हेल्थ आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील

  • वृषभ आजचे राशिभविष्य 29 Aug 2018, Aajche Vrishabha Rashi Bhavishya | Today Taurus Horoscope in Marathi - 29 Aug 2018
    29 Aug 2018, वृष राशिफळ (Aajche Vrishabh Rashi Bhavishya): वृषभ राशीचे लोक व्यावहारिक, विश्वासू आणि उदार स्वभावाचे असतात. यासोबतच तुम्ही कलात्मक विचारांचे आणि स्थिर स्वभावाचे प्रामाणिक व्यक्ती आहात. या गुणांमुळे आज तुम्ही काही लोकांना प्रभावित करू शकाल. नोकरी, बिझनेस आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील वृषभ राशीच्या लोकांचा दिवस सविस्तर वाचा, दिव्य मराठीच्या या पेजवर.


    पॉझिटिव्ह - पैसे आणि कुटुंबाशी संबंधित कामे पूर्ण होतील. चंद्र गोचर कुंडलीच्या लाभ स्थानात राहील. काही खूप चांगले विचार तुमच्या डोक्यात येतील. आज तुम्ही मोठी योजना बनवू शकता आणि त्यावर कामही सुरू करू शकता. पैशांची बाबतीत उत्तम स्थिती. नशिबाची साथ थोडी कमी मिळेल. कर्मचारी, अधिकारी तुमच्या कामावर खुश होतील. सर्वांचे सहकार्य मिळेल.


    निगेटिव्ह - वृषभ राशीच्या व्यक्तींनी स्वत:वर कंट्रोल ठेवावा. एखादी मोठी बाब तुम्ही विसरू शकता. जुन्या देण्याघेण्यावरून एखाद्याशी विवाद वा तणावपूर्ण स्थिती तयार होऊ शकते. आज मेहनत जास्त असून त्याचा फायदा तुम्हाला कमीच मिळेल.


    काय करावे - लिंबाचे दान करा.


    लव्ह - पार्टनरच्या भावानांचा आदर करा. लोकांना भेटण्यासाठी स्वत:हून पुढाकार घ्यावा लागेल.


    करिअर - कार्यक्षेत्र आणि बिझनेसमध्ये कमी फायदा मिळेल. तुमच्यावर काही कठीण कामे सोपवली जातील. सातत्याने कठोर मेहनत करावी लागेल.


    हेल्थ - जेवणावर लक्ष द्या आणि मसालेदार पदार्थ टाळा. पोटाच्या आजारांनी ग्रस्त होण्याची शक्यता. सावध राहा.

Trending