आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • वृषभ आजचे राशिभविष्य 29 Sep 2018, Aajche Vrishabha Rashi Bhavishya | Today Taurus Horoscope In Marathi 29 Sep 2018

29 Sep 2018: आजच्या ग्रह-नक्षत्रावरून जाणून घ्या, वृषभ राशीच्या लोकांसाठी कसा राहील दिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
29 Sep 2018, वृष राशिफळ (Aajche Vrishabh Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - आज तुम्हाला जॉब वा बिझनेसमध्ये जाण्यासाठी चांगल्या ऑफर्स मिळू शकतात. रोमान्ससाठी दिवस चांगला आहे. नव्या लोकांच्या भेटी होऊ शकतात. प्रवासही होतील. अपत्याच्या प्रगतीने मन प्रसन्न राहील. भावुकतेत संतुलन ठेवा. अधिकाऱ्यांशी तुमचे संबंध सुधारतील. नोकरी-धंद्यात फायद्याचे अॅग्रीमेंट होऊ शकतात. काही जण तुमच्यावर इम्प्रेसही होतील. त्यांच्यावर तुमचा सकारात्मक परिणाम पडेल. आज तुम्ही तुमचे म्हणणे लोकांना ऐकायला लावण्यात यशस्वीही होऊ शकता. नोकरीचे इंटरव्ह्यू तुमच्या फेव्हरमध्ये होण्याची शक्यता आहे. कुटुंबात एखादी चांगली बातमी कानावर येईल. अडचणी संपण्याचेही योग आहेत.


निगेटिव्ह - रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा कामे बिघडू शकतात. बिझनेस पार्टनर किंवा प्रेमसंबंधांचे भविष्य यावरून तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. छोटा वा स्वार्थी विचार केल्याने तुमच्या नातेसंबंधांत मोठा बदल होण्याचे योग आहेत. आपले हेतू कुणाकडेही उघड करू नका.


काय करावे - एकीकडून भाजलेली चपाती गायीला द्या.


लव्ह - जोडीदाराशी प्रेमाने वागा. दुसऱ्याचा राग आपल्या प्रिय व्यक्तीवर काढणे टाळा.


करिअर- वेळ तुमच्या बाजूने आहे. बिझनेसमध्ये प्रगतीचे योग बनलेले आहेत. मेडिकल आणि कायदेविषयक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला असू शकतो.


हेल्थ - डोके वा पोटदुखीमुळे त्रस्त होऊ शकतात. जेवणाकडे लक्ष द्या.

बातम्या आणखी आहेत...