Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | वृषभ आजचे राशिभविष्य 31 Aug 2018, Aajche Vrishabha Rashi Bhavishya | Today Taurus Horoscope in Marathi - 31 Aug 2018

आजचे वृषभ राशिफळ, 31 Aug 2018: जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Aug 31, 2018, 07:56 AM IST

Taurus Horoscope Today (वृषभ आजचे राशिभविष्य, 11 ऑगस्ट 2018 | Aajche Kark Rashi Bhavishya, Kark Rashi Bhavishya): येथे जाणून घ्या, वृषभ राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

  • वृषभ आजचे राशिभविष्य 31 Aug 2018, Aajche Vrishabha Rashi Bhavishya | Today Taurus Horoscope in Marathi - 31 Aug 2018
    आजचे वृषभ राशिफळ (31 Aug 2018, Aajche Vrishabh Rashi Bhavishya): वृषभ राशीच्या लोकांना आज कन्या, तूळ, वृश्चिक आणि सिंह राशीच्या लोकांकडून मदत मिळू शकते किंवा या राशींसोबत जुळू शकते. आज काही गोष्टींसाठी दिवस तुम्हाला लकी ठरेल. आज कशी आहे सूर्य-चंद्राची स्थिती, धनलाभाचे योग आहेत की नाही. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.


    पॉझिटिव्ह - कामात यशस्वी होण्याचा पूर्ण प्रयत्न कराल. लोकांना आपले म्हणणे पटवून द्याल. यशस्वी होऊ शकतात. काही महत्त्वाचे कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. घर-परिवारात खरेदी होईल. आनंद मिळेल. कौटुंबिक वातावरण सौख्याचे राहील. नोकरी आणि खासगी आयुष्याबद्दल काही वेगळा विचार कराल. प्रवासामुळे एखादे मोठे काम होऊन जाईल. काम आज जास्तच राहील.


    निगेटिव्ह - काही जण तुमच्या म्हणण्याशी सहमत नसतील. इतरांवर बळजबरी विचार लादण्याचा प्रयत्न करू नका. काही अडचणी उद्भवतील. खर्च वाढणार आहे. इतरांना आपले विचार पटवून देताना समस्या जाणवेल. कोणतेही पाऊल उचलण्याआधी दहा वेळा विचार करा. खासगी आयुष्याबाबत जे काही विचार असतील ते स्पष्ट सांगा, यामुळे गैरसमज दूर होतील.


    काय करावे - भिन्न लिंगी व्यक्तीला केशरी रूमाल भेट द्या.


    लव्ह - नव्या प्रेमसंबंधांची सुरुवात होईल. विवाह प्रस्ताव मिळू शकतील. जुन्या चिंता संपतील.


    करिअर - बिझनेसमध्ये जोखमीचे निर्णय घेणे टाळा. खर्चसुद्धा जास्त होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी उत्तम दिवस. कमी मेहनतीत चांगले यश मिळेल.


    हेल्थ - मनात शांतता राहील. आरोग्यही आज उत्तम राहील.

Trending