आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • वृश्चिक आजचे राशिभविष्य 22 Aug 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya | Today Scorpius Horoscope In Marathi 22 Aug 2018

22 Aug 2018, वृश्चिक राशिफळ : जाणून घ्या, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजचे वृश्चिक राशिफळ (22 Aug 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya): वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये काहीवेळा ईर्ष्या निर्माण होते. आज तुम्हाला यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावे लागेल. जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कशी राहील सूर्य-चंद्राची स्थिती, कोणत्या ग्रहाची मिळेल मदत आणि कोणत्या ग्रहांमुळे होऊ शकते नुकसान.

वृश्चिक 
पॉझिटिव्ह - 
आज भेटणा-या प्रत्येक व्यक्तीशी बोलण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. यामध्ये संकोच करण्यासारखे काहीच नाही. कुटूंबासोबतचे संबंध सुधारु शकतात. प्रेमीसोबत वेळ घालवाल. पहिले कामाविषयी योग्य विचार करा आणि नंतरच एखादे काम हातात घ्या. तरच तुमच्यासाठी चांगले राहिल. आपल्या काम करण्याच्या पध्दतीत सुधारणा करा. 


निगेटिव्ह - कोणत्याही कामाला सोपे समजू नका. तुमच्या समोर अनेक आव्हाने आहेत. तुमच्यासाठी निर्णय घेणे खुप कठीण होईल. पैशांसंबंधीत कामं सांभाळून करा. पैसे अडकण्याची शक्यता आहे. पैशांमुळे टेंशनमध्ये येऊ शकता. स्वतःला विविध अडचणींमध्ये फसलेले असल्याची जाणिव होईल. गरजेपेक्षा जास्त बोलू नका. फक्त स्वतः काय विचार करता याचा विचार न करता समोरच्याचे ऐकून घ्या. वाढत्या खर्चामुळे तुम्ही टेंशनमध्ये येऊ शकता. एखाद्या कामात गरजेपेक्षा जास्त वेळ आणि मेहनत करावी लागू शकते. 


काय करावे - जेवणापुर्वी 1-1 घास गाय आणि श्वानासाठी काढून ठेवा. 


लव्ह - तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी दिवस चांगला आहे. जुनी भांडण संपवू शकता. विवाहित लोकांना जीवनसाथीसोबत प्रेम आणि सुख मिळेल. 


करिअर - बिझनेसविषयी टेंशन राहिल. हळुहळू सर्व काही ठिक होईल. विद्यार्थ्यांना अडचणी सतावू शकतात. मित्राकडून मदत मिळेल. पुढे जाण्याची संधी मिळू शकते. 


हेल्थ - वातावरणातील बदलामुळे आजारी पडू शकता. इन्फेक्शन होऊ शकते. 

बातम्या आणखी आहेत...