Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | वृश्चिक आजचे राशिभविष्य 1 Sep 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya | Today Scorpius Horoscope in Marathi - 1 Sep 2018

1 Sep 2018, वृश्चिक राशीफळ: काहीसा असा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Sep 01, 2018, 08:47 AM IST

वृश्चिक राशिफळ, 11 ऑगस्ट 2018 (Aajche Kark Rashi Bhavishya): आज वृश्चिक राशीच्या लोकांच्या आयुष्यात काय चांगले घडू शकते आणि कोणत्या गोष्टींमध्ये सावध राहण्याची आवश्यकता आहे.

 • वृश्चिक आजचे राशिभविष्य 1 Sep 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya | Today Scorpius Horoscope in Marathi - 1 Sep 2018
  वृश्चिक राशी, 1 Sep 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya: वृश्चिक राशीच्या लोकांनी आज वेळ मॅनेज करून चालावे. आज तुम्ही वेळ आणि संधीचा पूर्ण लाभ घेण्याचा प्रयत्न कराल आणि जुने नुकसानही फायद्यात बदलण्याचा प्रयत्न कराल. जाणून घ्या, लव्ह, हेल्थ आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील तुमचा आजचा दिवस.


  पॉझिटिव्ह - तुम्ही नोकरी किंवा बिझनेसमध्ये काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न करु शकता. एखादा जवळचा व्यक्ती तुमची मदत करेल. नात्यांच्या बाबतीत तुम्हाला जास्त लक्ष द्यावे लागेल. चंद्र आज गोचर कुंडलीच्या सहाव्या स्थानावर राहिल. कामाच्या हिशोबाने तुम्ही खुप मेहनत कराल आणि तेवढेच महत्त्वाकांक्षी राहाल. तुम्ही आज एखादे काम नवीन पध्दतीने करण्याचा प्रयत्न करु शकता. अचानक किंवा तात्काळ गुंतवणूक करण्याचे प्रकरण तुमच्यासमोर येऊ शकतात. पैशांच्या बाबतीत संपुर्ण दिवसाची प्लानिंग पहिलेच करुन ठेवा.


  निगेटिव्ह - कौटुंबिक कारणांमुळे कामावरुन तुमचे लक्ष विचलित होऊ शकते. कोणताही मोठा निर्णय घेण्यापुर्वी योग्य विचार करा. वादाची स्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे सावध राहा. जुन्या शत्रूंसोबत सामना होऊ शकतो. वाहने सावकाश चालावा. व्यवसायात कर्जही घ्यावे लागू शकते.


  काय करावे - इलेक्ट्रॉनिक साहित्य सावधगिरीने खरेदी करा.


  लव्ह - लव्ह पार्टनरवर तुमचा खर्च वाढू शकतो. विवाहित लोकांसाठी दिवस चांगला राहिल. संबंध अजूनच मजबूत होतील.


  करिअर - बिझनेस आणि नोकरीमध्ये वायफळ खर्च झाल्यामुळे अडचणी वाढतील. विद्यांर्थ्यांना यश मिळेल.


  हेल्थ - गॅस्ट्रिक प्रॉब्लम होऊ शकते. जॉइंट पेन होईल.

Trending