वृश्चिक राशिफळ, 2 / वृश्चिक राशिफळ, 2 Jan 2019: जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कशी राहील सूर्य-चंद्राची स्थिती

Scorpius Horoscope (Kark Rashi Bhavishya Today | वृश्चिक राशिफळ, 11 ऑगस्ट 2018): येथे जाणून घ्या, आज 11 ऑगस्ट 2018 ला तुमच्या जीवनात काय पॉझिटिव्ह, काय निगेटिव्ह राहील

रिलिजन डेस्क

Jan 02,2019 08:16:00 AM IST
वृश्चिक राशी, 2 Jan 2019, Aajche Vrishchik Rashi Bhavishya:

पॉझिटिव्ह - आज तुम्हाला जॉब किंवा बिझनेसमध्ये पुढे जाण्यासाठी चांगली ऑफर मिळू शकते. अधिका-यांसोबत संबंध सुधारतील. नोकरी आणि व्यवसायात फायदेशीर अॅग्रीमेंट होऊ शकतात. काही लोक तुमच्यावर इम्प्रेसही होऊ शकतात. त्यांचा तुमच्यावर सकारात्मक परिणाम होईल. आज तुम्ही तुमच्या गोष्टी लोकांकडून मनवून घेण्यास यशस्वी ठरु शकता. नोकरीचे इंटरव्ह्यू तुमच्या फेव्हरमध्ये होण्याची शक्यता आहे. रोमान्सच्या बाबतीत दिवस चांगला होऊ शकतो. नवीन लोकांसोबत भेट होऊ शकते. प्रवास होईल. आपत्याच्या यशामुळे मन प्रसन्न राहिल. भावनांवर नियंत्रण ठेवा. कुटूंबातून एखादी चांगली बातमी मिळू शकते. अडचणी दूर होण्याचे योग आहेत.


निगेटिव्ह - रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा काम बिघडू शकतात. बिझनेस पार्टनर किंवा प्रेम संबंधांच्या भविष्याविषयी तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. लहान किंवा स्वार्थी विचारांमुळे तुमच्या नात्यात बदल होऊ शकतात. तुमच्या इच्छा कुणालाही बोलून दाखवू नका.


काय करावे - एकीकडून भाजलेली चपाती गायीला द्या.


लव्ह - प्रेमीसोबत प्रेमाने वागा. कुणाचाही राग त्यांच्यावक काढू नका.


करिअर - वेळ तुमच्यासोबत आहे. बिझनेसमध्ये प्रगती होण्याचे योग आहेत. मेडिकल आणि कायद्याचे शिक्षण घेणा-या विद्यार्त्यांसाठी दिवस चांगला असू शकतो.


हेल्थ - डोकेदुखी किंवा पोटदुखीमुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात. जेवणावर लक्ष द्या.

X
COMMENT