वृश्चिक राशी : / वृश्चिक राशी : जाणून घ्या 2 Oct 2018 ला तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते आणि काय करावे-काय करू नये

Today Scorpius Horoscope (आजचे वृश्चिक राशिभविष्य, Kark Rashi Bhavishya): आज 11 ऑगस्ट 2018 ला तुमच्या राशीमध्ये धन लाभाचा योग आहे की नाही

रिलिजन डेस्क

Oct 02,2018 07:19:00 AM IST
वृश्चिक राशी, 2 Oct 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya:

पॉझिटिव्ह - आपली वागणूक सामंजस्याची ठेवा आणि इतरांचे मत समजून घेण्याचा प्रयत्न करा. एखादी वृद्ध किंवा वरिष्ठ व्यक्ती तुम्हाला सल्ला देऊ शकते. जुन्या गोष्टी आठवतील. व्यवसायात जबाबदारी वाढू शकते. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा सामान्य राहील.


निगेटिव्ह - संयम ठेवावा लागेल. स्वतःवर तणाव हावी होऊ देऊ नये. स्वतःवर कंट्रोल ठेवा. एखाद्या प्रसंगात तुमची वागणूक तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकते. जुन्या समस्या पुन्हा समोर येऊ शकतात. अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कामामध्ये अडथळे आणि मानसिक संतुलन बिघडण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. कुटुंबातील समस्येनुसार तणाव वाढू शकतो. वाहन चालवताना काळजी घ्यावी.


काय करावे - जेवणात थोडासा अद्रकाचा वापर करावा.


लव्ह - जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांनी वाणीवर नियंत्रण ठेवावे.


करिअर - आर्थिक व्यवहारात सावध राहावे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी जास्त मेहनत करावी लागू शकते.


हेल्थ - जुने आजार त्रास देऊ शकतात. आहाराकडे विशेष लक्ष द्यावे.

X
COMMENT