Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | वृश्चिक आजचे राशिभविष्य 3 Sep 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya | Today Scorpius Horoscope in Marathi - 3 Sep 2018

वृश्चिक राशिफळ : 3 Sep 2018: जाणून घ्या, लव्ह, हेल्थ आणि करिअरसाठी कसा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Sep 03, 2018, 07:11 AM IST

Scorpius Horoscope (Kark Rashi Bhavishya Today, आजचे वृश्चिक राशिभविष्य): आज 11 ऑगस्ट 2018 चा दिवस लव्ह, हेल्थ आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील

 • वृश्चिक आजचे राशिभविष्य 3 Sep 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya | Today Scorpius Horoscope in Marathi - 3 Sep 2018
  वृश्चिक राशी, 3 Sep 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya: वृश्चिक राशीच्या लोकांनी आज वेळ मॅनेज करून चालावे. आज तुम्ही वेळ आणि संधीचा पूर्ण लाभ घेण्याचा प्रयत्न कराल आणि जुने नुकसानही फायद्यात बदलण्याचा प्रयत्न कराल. जाणून घ्या, लव्ह, हेल्थ आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील तुमचा आजचा दिवस.

  पॉझिटिव्ह - जे काम करत आहात, त्यामध्ये जितकी मेहनत कराल तितके फळं मिळेल. तुमच्यात ऊर्जा जास्त राहिली. तुम्ही खुप काही करु शकता. जवळच्या नात्यांवर लक्ष द्यावे लागेल. नवीन लोकांसोबत मैत्री होईल. प्रवासाचा योग जुळू शकतो. नवीन विचार डोक्यात दिवसभर घुमत राहतील. खरेदी करण्याची इच्छा होईल. चंद्रामुळे तुमचे अनेक काम योग्य वेळी पुर्ण होऊ शकतात. तुम्हाला सहकार्य मिळेल. लोकांचे लक्ष तुमच्यावर राहिल. तुमच्यासाठी हे चांगले राहिल. मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. वाद मिटवण्यातही यश मिळू शकते.

  निगेटिव्ह - पैशांच्या बाबतीत कठीण परिस्थिती येऊ शकते. दुर्लक्ष करु नका. प्रत्येक व्यक्ती तुमच्या बोलण्यावर सहमत नसेल. कुणालाही बळजबरी सहमत करण्याचा प्रयत्न करु नका. जवळच्या नात्यांमध्ये वाद होऊ शकतो.


  काय करावे - जेवणातील तळलेले पदार्थ गरीबांना खाऊ घाला.


  लव्ह - पार्टनरसोबत प्रेमाने वागा आणि पार्टनरवर भावनिक दबाव टाकू नका.


  करिअर - बिझनेसमध्ये पैसा अडकू शकते. सावधगिरीने गुंतवणूक करा. तुम्हाला जास्त काम राहिल. विद्यांर्थ्यांसाठी दिवस चांगला असू शकतो. स्पर्धा परिक्षांमध्ये बसणा-या विद्यार्थांना सहज यश मिळू शकते.


  हेल्थ - मानसिक थकवा जाणवेल. झोप कमी येईल.

Trending