Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | वृश्चिक आजचे राशिभविष्य 4 Sep 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya | Today Scorpius Horoscope in Marathi - 4 Sep 2018

वृश्चिक राशी : 4 Sep 2018: जाणून घ्या, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Sep 04, 2018, 05:31 AM IST

Today Scorpius Horoscope (Kark Rashi Bhavishya, 11 ऑगस्ट 2018): येथे जाणून घ्या, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी कशी राहील ग्रहांची स्थिती, आज धन लाभाचा योग आहे की नाही

  • वृश्चिक आजचे राशिभविष्य 4 Sep 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya | Today Scorpius Horoscope in Marathi - 4 Sep 2018
    आजचे वृश्चिक राशिफळ (4 Sep 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya): वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये काहीवेळा ईर्ष्या निर्माण होते. आज तुम्हाला यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावे लागेल. जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कशी राहील सूर्य-चंद्राची स्थिती, कोणत्या ग्रहाची मिळेल मदत आणि कोणत्या ग्रहांमुळे होऊ शकते नुकसान.

    पॉझिटव्ह - मनातील गोष्टी सांगण्यात आणि दूस-यांसोबत गप्पा मारायला तुम्हाला आवडेल. जुन्या गोष्टी मनात सुरु राहतील. प्रवासाचे नियोजन करु शकता. दूस-यांची मदतही करावी लागेल. काही खास गोष्टींमुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात. आज एखादी नवीन गोष्ट किंवा एखादे गुपीत तुम्हाला कळू शकते. मनोरंजनाची संधी मिळू शकते.


    निगेटिव्ह - एखाद्या गोष्टींमुळे तुम्ही अस्वस्थ होऊ शकता. गोचर कुंडलीच्या आठव्या स्थानावर चंद्र आहे. यामुळे तुम्ही टेंशनमध्ये राहाल. अचानक नुकसान होऊ शकते. तुम्ही थोडे सावध राहा. कुटूंबातील लोकांसोबत वाद होऊ शकतात. तुम्ही एखादे चुकीचे काम न करताही तुमच्यावर आरोप लावले जाऊ शकतात. सांभाळून राहावे.


    काय करावे - कोणत्याही मंदिराच्या दारावर हळद आणि चंदनाने स्वस्तिक काढा.


    लव्ह - पार्टनरला भावना व्यक्त करण्याची संधी द्या.


    करिअर - रुटीन कामांमध्ये फायदा आणि धन लाभ होऊ शकतो. नवीन पार्टनर मिळू शकतात. विद्यार्थी आनंदी राहतील.


    हेल्थ - तुमच्या आरोग्यात किरोकोळ बिघाड होऊ शकतो.

Trending