• Home
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • वृश्चिक आजचे राशिभविष्य 4 Dec 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya | Today Scorpius Horoscope in Marathi 4 Dec 2018

जाणून घ्या, आज / जाणून घ्या, आज 4 Dec 2018 ला वृश्चिक राशीच्या लोकांसाठी कशी राहील ग्रहांची स्थिती

Scorpius Horoscope Today, 11 ऑगस्ट 2018 (वृश्चिक आजचे राशिभविष्य | Aajche Kark Rashi Bhavishya, Kark Rashi Bhavishya): आजच्या ग्रह-नक्षत्रानुसार जाणून घ्या, वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात काय पॉझिटिव्ह, काय निगेटिव्ह

Dec 04,2018 07:09:00 AM IST
आजचे वृश्चिक राशिफळ (4 Dec 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - आज तुम्ही बऱ्याच कामामध्ये यशस्वी व्हाल. काही महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. घर-कुटुंबासाठी खरेदी होईल. आनंदही मिळेल. कुटुंबातील वातावरण चांगले राहील. नोकरी आणि वयक्तिक आयुष्याचा काही वेगळा विचार कराल. प्रवासामुळे तुमचे एखादे मोठे काम पूर्ण होऊ शकते. कामाचा व्यापही राहील.


निगेटिव्ह - काही लोक तुमच्या विचारांशी सहमत असणार नाहीत. लोकांना कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करणे टाळा. तुम्हाला एखाद्याप्रकारची अडचण येऊ शकते. खर्च वाढू शकतो. दूस-यांना आपल्या विचारांशी सहमत करताना अडचणी येऊ शकतात. कोणतेही पाऊल उचण्यापुर्वी त्याच्या परिणामांचा विचार करा. वयक्तीक आयुष्याविषयी तुमच्या मनात जे आहे ते स्पष्ट सांगा अन्यथा गैरसमज होऊ शकतात.


काय करावे - अपोजिट जेंडरला लाल किंवा केशरी रुमाल द्या.


लव्ह - नवीन प्रेम संबंधांची सुरुवात होऊ शकते. विवाह प्रस्ताव मिळू शकतो. जुन्या चिंता दूर होऊ शकतात.


करिअर - व्यवसायात कोणतीही रिस्क घेऊ नका. जास्त खर्च होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. कमी मेहनतीत जास्त फायदा मिळेल.


हेल्थ - मनात शांतता राहिल. आरोग्य चांगले राहिल.

X