Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | वृश्चिक आजचे राशिभविष्य 5 Sep 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya | Today Scorpius Horoscope in Marathi - 5 Sep 2018

5 Sep 2018: काहीशी अशी राहील वृश्चिक राशीच्या लोकांसाठी लव्ह-लाइफ, जाणून घ्या तुमच्यासोबत आज काय चांगले घडू शकते

रिलिजन डेस्क | Update - Sep 05, 2018, 07:06 AM IST

Scorpius Horoscope Today, 11 ऑगस्ट 2018 (आजचे वृश्चिक राशिभविष्य, Kark Rashi Bhavishya Today): आज वृश्चिक राशीच्या लोकांना कोणत्या ग्रहाची मिळेल मदत आणि काय सांगतात तुमचे ग्रह-तारे

 • वृश्चिक आजचे राशिभविष्य 5 Sep 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya | Today Scorpius Horoscope in Marathi - 5 Sep 2018
  वृश्चिक राशी, 5 Sep 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya: वृश्चिक राशीच्या लोकांनी आज वेळ मॅनेज करून चालावे. आज तुम्ही वेळ आणि संधीचा पूर्ण लाभ घेण्याचा प्रयत्न कराल आणि जुने नुकसानही फायद्यात बदलण्याचा प्रयत्न कराल. जाणून घ्या, लव्ह, हेल्थ आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील तुमचा आजचा दिवस.

  पॉझिटिव्ह - प्रवासाचे योग जुळू शकतात. कुठे फिरायला जाऊ शकता. कामाच्या ठिकाणी आपल्या एकाग्रतेच्या बळावर तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुम्हाला काही चांगल्या संधी मिळण्याचे योग आहेत. योग्य स्थिती आणि आपल्यासाठी योग्य ऑप्शन समजून घेण्याचा पुर्ण प्रयत्न करा. धैर्य ठेवावे लागेल. कठीण प्रसंग दूर करण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोण ठेवल्यास फायदा होईल.


  निगेटिव्ह - सावधान राहा. समस्या येऊ शकते. एखाद्या कामासाठी उताविळपणा दाखवू नका. जुन्या गोष्टी उकरुन काढू नका आणि शक्य होईल तेवढे वाद टाळा. ऑफिस किंवा एखाद्या दूस-या ठिकाणी पैशांसंबंधीत नुकसान होऊ शकते. मनातील गोष्टी किंवा काही प्लानिंग दुस-यांसोबत शेअर करु नका. एखादी पर्सनल गोष्ट सर्वांसमोर येऊ शकते. एखादे नवीन काम सुरु करु नका. कोणतेही मोठे काम करण्यासाठी ही वेळ योग्य नाही. थोडे थांबा आणि विचार करुन काम करा. मित्र, प्रेमी किंवा जोडीदाराची तब्येत बिघडू शकते.


  काय करावे - चौकामध्ये लाल मिरच्या ठेवून या.


  लव्ह - पार्टनरचे वागणे थोडे विचित्र असेल, तर तुम्हाला याचे कारण समजू शकेल. तुम्हाला थोडे धैर्य ठेवावे लागेल. स्थिती अजून पुर्णपणे स्पष्ट नाही.


  करिअर - समस्या आणि वाद दूर करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरु शकतात. नवीन कामाची सुरुवात करा. परिक्षांचे निकाल तुमच्या फेव्हरमध्ये असू शकतात. तुम्हाला मित्रांची मदत योग्य वेळी मिळेल.


  हेल्थ - आपल्या आरोग्याविषयी सावध राहा.

Trending