Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | वृश्चिक आजचे राशिभविष्य 6 Sep 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya | Today Scorpius Horoscope in Marathi - 6 Sep 2018

वृश्चिक राशिफळ : 6 Sep 2018: जाणून घ्या, लव्ह, हेल्थ आणि करिअरसाठी कसा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Sep 06, 2018, 07:07 AM IST

Scorpius Horoscope (Kark Rashi Bhavishya Today, आजचे वृश्चिक राशिभविष्य): आज 11 ऑगस्ट 2018 चा दिवस लव्ह, हेल्थ आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील

  • वृश्चिक आजचे राशिभविष्य 6 Sep 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya | Today Scorpius Horoscope in Marathi - 6 Sep 2018
    आजचे वृश्चिक राशिफळ (6 Sep 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya): वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये काहीवेळा ईर्ष्या निर्माण होते. आज तुम्हाला यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावे लागेल. जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कशी राहील सूर्य-चंद्राची स्थिती, कोणत्या ग्रहाची मिळेल मदत आणि कोणत्या ग्रहांमुळे होऊ शकते नुकसान.

    पॉझिटिव्ह - आज तुम्हाला काही नवीन अनुभव येऊ शकतात. तुमचे लक्ष आज दूर राहणा-या लोकांवर राहिल. तिथल्या संबंधीत कामाविषयी विचार करु शकता. तुमच्या निवास स्थानापासून दूर किंवा विदेशातून धनलाभाचे योग जुळत आहेत. काही लोकांसोबत तुम्ही अचानक मैत्री करु शकता. मित्र आणि प्रेमी तुमच्यासाठी मदत करु शकतात. तुमचे कामही चांगले चालेल. एखादी नवीन आणि चांगली सवय लागू शकते. जो बदल होतोय, तो स्विकारा. अचानक प्रवासाचे योग जुळतील. घरात आनंदी वातावरण राहिल. तुमची वेळ चांगली राहिल. एखाद्या मोठ्या गोष्टीत समझौता आणि सहकार्य करण्यात प्रत्येक वेळी तयार राहा. सुरु केलेले जास्तीत जास्त काम पुर्ण होऊ शकतात.


    निगेटिव्ह - तुमच्या सवयीत काही बदल करावे लागतील. एखाद्या वाईट सवयीमुळे तुम्हाला नुकसान होऊ शकते. तुम्ही ते सोडून देऊ शकता. मानहानीचे योग जुळत आहेत, सावध राहा. काही न सुटलेले प्रश्न तुमच्या समोर येऊ शकतात. नोकरी बदलण्याची इच्छा होईल.
    आजचा उपाय - हळद आणि चंदन मिसळून गायीला टिका लावा.


    लव्ह - आज तुम्ही कुठे बाहेर जाऊ शकता. अविवाहित लोकांसाठी वेळ चांगली आहे. कुणाला प्रपोज करण्याचा विचार करत असाल तर दिवस चांगला आहे.


    करिअर - काम बदलण्याची इच्छा राहिल. नोकरी आणि बिझनेसमध्ये मन लागेल. अभ्यासात कमी मन लागेल. जुन्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा. सोबत काम करणा-या काही लोकांसडून तुम्हाला मदत मिळू शकते.


    हेल्थ - तुमचे आरोग्य चांगले राहिल. जुन्या अडचणी दूर होतील. जखम झालेली असेल तर आराम मिळेल.

Trending