आजचे वृश्चिक राशिफळ, / आजचे वृश्चिक राशिफळ, 6 Oct 2018: जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस

Scorpius Horoscope Today (वृश्चिक आजचे राशिभविष्य, 11 ऑगस्ट 2018 | Aajche Kark Rashi Bhavishya, Kark Rashi Bhavishya): येथे जाणून घ्या, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

रिलिजन डेस्क

Oct 06,2018 07:34:00 AM IST

आजचे वृश्चिक राशिफळ (6 Oct 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - चांगले आणि गोड बोलून तुम्ही तुमची कामं पुर्ण करु शकता. खास लोकांसोबत भेट होण्याचे योग आहेत. तुम्ही खुप व्यस्त होऊ शकता. जुन्या गोष्टी आठवतील. ऑफिसमध्ये एकत्र काम करणारे आणि मोठ्या लोकांसोबत महत्वाची बातचित होण्याचे योग आहेत. काही नवीन शिकू शकता. तुमच्या विचारांनाही महत्त्व दिले जाऊ शकते. एखादा मित्र किंवा एकत्र काम करणारा कन्फ्यूज होऊ शकतो.


निगेटिव्ह - वायफळ वादांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. पैशांच्या बाबतीत घोळ होऊ शकतात. अशुभ योगामुळे दिवसभर सांभाळून राहा. धनहानी होण्याचे योग आहेत. आळस आणि थकव्यामुळे काही खास कामं अपुर्ण राहू शकतात. करिअरच्या काही चांगल्या संधी हातातून जाऊ शकतात.


काय करावे - कावळ्यांना हळदीची चपाती खाऊ घाला.


लव्ह - पार्टनरकडून सहकार्य आणि प्रेम मिळेल. तुमच्या संबंधांमध्ये सुधारणा होऊ शकते.


करिअर - नोकरी आणि बिझनेसमध्ये सावध राहा. विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा मेहनत करावी लागू शकते.


हेल्थ - वाहनांचा सावधगिरीने वापर करा. जुन्या रोगांमुळे टेंशनमध्ये येऊ शकता. झोप कमी होऊ शकते. डोकेदुखी किंवा पोट खराब होऊ शकते.

X
COMMENT