आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • वृश्चिक आजचे राशिभविष्य 6 Dec 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya | Today Scorpius Horoscope In Marathi 6 Dec 2018

जाणून घ्या, आज 6 Dec 2018 ला वृश्चिक राशीच्या लोकांसाठी कशी राहील ग्रहांची स्थिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजचे वृश्चिक राशिफळ (6 Dec 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - विचारात असलेली कामे वेळेत पूर्ण होतील. अडकलेला पैसा परत मिळण्याचे योग आहेत. आज तुमच्या राशीत चंद्र असेल. पैसा कमावण्याची चांगली संधी लवकरच मिळू शकते. आज तुम्हाला सतर्क राहावे लागेल. पैसा आणि सन्मान दोन्हीही मिळेल. विचाराता असलेली कामे पूर्ण करण्यासाठी चांगला दिवस. आज तुमच्या अडचणी कमी होतील. कोर्टातील जुने प्रकरण संपुष्टात येईल. 


निगेटिव्ह - वायफळ खर्चावर नियंत्रण आणा. मित्रासोबत मतभेद निर्माण होऊ शकतात. तुमच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. कागदपत्रांच्या कामात तुम्ही व्यस्त व्हाल. 


काय करावे - अपोझिट जेंडर असलेल्या व्यक्तीला सुगंधित किंवा सजावटीची वस्तू गिफ्ट म्हणून द्या.  


लव्ह लाइफ - लव्ह लाइफ उत्तम राहिल. जोडीदाराकडून प्रेम आणि सहकार्य मिळेल. 


करिअर - परिश्रमात दिवस जाईल. वरिष्ठ तुमच्यावर कामाचा दबाव टाकू शकतात. सावध राहा. विद्यार्थ्यांनाही अडचणी भेडसावू शकतात.

 
हेल्थ- प्रकृतीकडे लक्ष द्या. तुमची तब्येत बिघडू शकते.  

बातम्या आणखी आहेत...