Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | वृश्चिक आजचे राशिभविष्य 7 Sep 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya | Today Scorpius Horoscope in Marathi - 7 Sep 2018

वृश्चिक राशिफळ, 7 Sep 2018: आज काय चांगले घडू शकते तुमच्यासोबत आणि कोणत्या गोष्टींमध्ये राहावे सांभाळून

रिलिजन डेस्क | Update - Sep 07, 2018, 07:21 AM IST

Today Scorpius Horoscope (11 ऑगस्ट 2018, वृश्चिक राशिफळ | Aajche Kark Rashifal): जाणून घ्या, कशी राहील लव्ह-लाइफ आणि आज काय चांगले घडू शकते तुमच्यासोबत

 • वृश्चिक आजचे राशिभविष्य 7 Sep 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya | Today Scorpius Horoscope in Marathi - 7 Sep 2018
  7 Sep 2018, वृश्चिक राशिफळ (Aajche Vrishchik Rashi Bhavishya): वृश्चिक राशीच्या लोकांना वेळेचे फार महत्त्व असते. यामुळे तुमची इतरांसोबत फार कमी वेळ व्यतीत करता. तुमच्या या स्वभावाचा तुम्हाला फायदाच होतो परंतु काही गोष्टींमध्ये यामुळे नुकसानही होऊ शकते. आज ग्रह-नक्षत्रानुसार जाणून घ्या, तुमचा दिवस कसा राहील आणि कोणत्या गोष्टींमध्ये सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. वाचा, सविस्तर.

  पॉझिटिव्ह - चंद्र गोचर कुंडलीतील भाग्य स्थानात आहे. यामुळे तुमचे काम पुर्ण होऊ शकतात. तुम्ही जवळपास सर्वच प्रयत्नात यशस्वी होऊ शकता. तुमची ताकद आणि योग्यता पाहून लोक प्रभावित होतील. कुटूंबासोबत कुठे बाहेर जाण्याचा प्लान बनवू शकता. तुमच्या कामाची स्तुती होईल. इनकम वाढू शकते. आपत्याकडे लक्ष द्यावे लागेल. अभ्यासात मन लागेल.


  निगेटिव्ह - जास्त भोजन केल्याने तुमच्या आरोग्यावर वाईट प्रभाव पडू शकतो. तुमच्या मनातील गोष्टी सांगण्यात तुम्हाला अडचण वाटू शकते. तुमचे लक्ष ध्येयावरुन भरकटू शकते. प्रवासाचे योग जुळत आहेत. परंतू यामध्येही अडचणी येतील. आरोग्याकडे लक्ष द्या.


  काय करावे - गायीला गुळ खाऊ घाला.


  लव्ह - लव्ह पार्टनरवर जास्त खर्च होऊ शकतो.


  करिअर - कार्यक्षेत्र आणि बिझनेसमध्ये मोठ्या बदलाची शक्यता आहे. करिअरसंबंधीत चिंता आज संपू शकते. ऑफिसमध्ये मिळालेले काम मित्रांना सांगा. आज तुम्ही तणाव घेणे टाळा. पद आणि मान-सन्मान मिळेल. विद्यार्थ्यांना जास्त मेहनतीनंतरच यश मिळेल.


  हेल्थ - अॅलर्जी किंवा अंगदुखीमुळे अडचणी येतील. सांभाळून राहा.

Trending