Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | वृश्चिक आजचे राशिभविष्य 8 Dec 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya | Today Scorpius Horoscope in Marathi - 8 Dec 2018

वृश्चिक राशिफळ, 8 Dec 2018: आज काय चांगले घडू शकते तुमच्यासोबत आणि कोणत्या गोष्टींमध्ये राहावे सांभाळून

रिलिजन डेस्क | Update - Dec 08, 2018, 08:55 AM IST

Today Scorpius Horoscope (11 ऑगस्ट 2018, वृश्चिक राशिफळ | Aajche Kark Rashifal): जाणून घ्या, कशी राहील लव्ह-लाइफ आणि आज काय चांगले घडू शकते तुमच्यासोबत

 • वृश्चिक आजचे राशिभविष्य 8 Dec 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya | Today Scorpius Horoscope in Marathi - 8 Dec 2018
  आजचे वृश्चिक राशिफळ (8 Dec 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya):

  पॉझिटिव्ह - आज धन लाभाचे योग आहेत. नवीन बिझनेस, पार्टनरशिप आणि रोमान्ससाठी दिवस चांगला आहे. काही लोकांना महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागू शकतात. विचार करुन निर्णय घ्या. आज तुमची स्तुती होईल. धन लाभ होईल. कुटूंबाच्या सहयोगाने अडचणी दूर होतील. तुमच्या लक्ष्यासाठी खुप मेहनत करु शकता.


  निगेटिव्ह - कोणत्याही गोष्टीत घाई केली तर नुकसान होऊ शकते. व्यवसायात चढ-उतार येऊ शकतात. जुन्या देवाण-घेवाणीकडे दुर्लक्ष करु नका. कार्यक्षेत्रात मतभेद होण्याचे योग आहेत. अनेक प्रकरणी तुमच्यासमोर एकाच वेळी समस्या येऊ शकतात. कोणत्याही कामावर सहज लक्ष लागणार नाही. स्वतःवर नियंत्रण ठेवा. वायफळ कामांमध्ये अडकू शकता. यामुळे तुमचा वेळ खराब होऊ शकतो.


  काय करावे - जुन्या फाइल आणि वायफळ कागद फाडून फेकून द्या. काम करण्याचे टेबल स्वच्छ ठेवा.


  लव्ह - पार्टनरचे बोलणे किंवा गरजा समजून घेतल्याशिवाय त्यांच्यावर रागावू नका. स्वतःवर नियंत्रण ठेवा. पार्टनरकडून प्रेम, सरप्राज आणि सहकार्य मिळेल.


  करिअर - समजदारीमुळे फायदा मिळेल. बिझनेसमध्ये नवीन संधी शोधा, वेळ तुमच्यासाठी चांगला आहे. काही विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी यश मिळू शकते.


  हेल्थ - पोटाचे रोग होऊ शकतात. सावध राहा. कोणत्याही प्रकारची अॅलर्जी होऊ शकते.

Trending