वृश्चिक राशिफळ : / वृश्चिक राशिफळ : 12 Oct 2018: जाणून घ्या, लव्ह, हेल्थ आणि करिअरसाठी कसा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

Scorpius Horoscope (Kark Rashi Bhavishya Today, आजचे वृश्चिक राशिभविष्य): आज 11 ऑगस्ट 2018 चा दिवस लव्ह, हेल्थ आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील

रिलिजन डेस्क

Oct 12,2018 08:43:00 AM IST

वृश्चिक राशी, 12 Oct 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya:

पॉझिटव्ह - तुमची आर्थिक परिस्थिती लवकरच सुधारेल. बिझनेस चांगला होईल. तुमचे इनकम वाढेल. बिझनेस आणि नोकरीमध्ये प्रगती होण्याचे योग आहेत. कार्यक्षेत्रात यश मिळू शकते. लाइफ पार्टनरकडून मदत मिळू शकते. जुने वाद आणि दबाव कमी होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आज तुम्ही जे काही कराल ते आत्मविश्वासाने कराल. पैशांसंबंधीत काही प्रकरणं सोडवण्याचे काम टाळत असाल तर त्याची नवी सुरुवात करण्यासाठी दिवस चांगला आहे. सामाजिक क्षेत्रात तुम्ही यशस्वी व्हाल. नव्या-जुन्या मित्रांसोबत भेट होऊ शकतो.


निगेटिव्ह - वृश्चिक राशीच्या लोकांचा मूड अचानक खराब होऊ शकतो. एखाद्या गोष्टीमुळे सतत भिती वाटू शकतो. या राशीच्या लोकांचे कामात मन लागणार नाही. एकाच वेळी अनेक प्रकारचे विचार तुमच्या मनात सुरु राहतील.


काय करावे - हळद आणि कुंकू मिसळून एखाद्या मंदिरात स्वस्तिक काढा.


लव्ह - पार्टनर जास्त संवेदनशील होऊ शकतो. विचार करुन बोला. लहान-लहान गोष्टींवर मोठे वाद होण्याचे योग आहेत.


करिअर - जास्त कामामुळे तुम्ही टेंशनमध्ये राहू शकता. प्रॉपर्टी संबंधीत समस्या सोडवता येऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी वेळ सामान्य आहे.


हेल्थ - आरोग्य चांगले राहिल. थकवा दूर होऊ शकतो.

X
COMMENT