वृश्चिक राशिफळ : / वृश्चिक राशिफळ : 12 Dec 2018 ला तुमच्या राशीमध्ये धन लाभाचा योग आहे की नाही

Today Scorpius Horoscope (11 ऑगस्ट 2018, Kark Rashi Bhavishya): जाणून घ्या, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी कशी राहील सूर्य-चंद्राची स्थिती, धनलाभाचे योग आहेत की नाही

रिलिजन डेस्क

Dec 12,2018 08:47:00 AM IST
वृश्चिक राशी, 12 Dec 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya:

पॉझिटिव्ह - चंद्र गोचर कुंडलीच्या तिस-या स्थानावर असल्यामुळे तुम्हाला मेहनतीचे पुर्ण फळ मिळू शकते. कोर्ट कचेरी किंवा एखाद्या वादात तुम्हाला यश मिळू शकते. जुन्या समस्या दूर होऊ शकतात. नियोजित काम पुर्ण होतील. नवीन नोकरी किंवा प्रमोशनसाठी चांगल्या ऑफर मिळू शकतात. अडचणींमध्ये आजुबाजूच्या लोकांकडून मदत मिळू शकते. मित्रांच्या वादामध्ये तुम्हाला मध्यस्थी करावी लागू शकते. तुमची प्रतिभा उंचावेल आणि तुम्ही एखादे नवीन काम करु शकता. तुम्हाला मोठा फायदा मिळू शकतो.


निगेटिव्ह - आपल्या जवळच्या लोकांच्या वागण्यामुळे तुम्हाला थोड्या समस्या येऊ शकतात. ज्या गोष्टी तुम्हाला गेल्या काही काळापासून त्रास देत होत्या, यामधील काही गोष्टी नियंत्रणा बाहेर जाऊ शकतात. यामुळे तुम्हाला नुकसान होऊ शकते. थोडे सांभाळून राहा. विचार न करता कुणासोबतही मनातील गोष्ट शेअर करु नका.


काय करावे - लाइफ पार्टनर किंवा लव्हरला पान खाऊ घाला.


लव्ह - आज तुम्ही तुमच्या अपेक्षांविषयी संवेदनशील व्हाल. तणाव राहिल. विचार करुन बोला.


करिअर - काम जास्त असल्यामुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात. प्रॉपर्टीसंबंधीत समस्या दूर होऊ शकतात. विद्यांर्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. यश मिळेल.


हेल्थ - तुमचे आरोग्य चांगले राहिल. थकवा दूर होईल.

X
COMMENT