वृश्चिक राशिफळ : / वृश्चिक राशिफळ : 15 Dec 2018 ला तुमच्या राशीमध्ये धन लाभाचा योग आहे की नाही

Today Scorpius Horoscope (11 ऑगस्ट 2018, Kark Rashi Bhavishya): जाणून घ्या, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी कशी राहील सूर्य-चंद्राची स्थिती, धनलाभाचे योग आहेत की नाही

रिलिजन डेस्क

Dec 15,2018 09:14:00 AM IST
15 Dec 2018, वृश्चिक राशिफळ (Aajche Vrishchik Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - कामासोबतच तुमची जबाबदारी वाढण्याचे योग आहेत. दिवसभर व्यस्त राहाल. व्यवसायाचे काही प्रकरण तुम्ही समजुतदारपणे सोडवू शकता. तुम्ही यशस्वी होण्याची शक्यता आहे ऑफिसमध्ये थोडी शांतता राहिल. प्रवासाचे योग जुळू शकतात. अडचणींपासून दूर जाण्याची प्लानिंग कराल.


निगेटिव्ह - तुम्हाला सावध राहावे लागेल. गुंतवणूक करण्याच्या हिशोबाने दिवस चांगला नाही. भावनिकरित्या कमजोरी किंवा एकटेपणा जाणवू शकतो. सावध राहा. ईजा होण्याचे किंवा अॅक्सीडेंट होण्याचे योग आहेत. कुटूंबाच्या एखाद्या कामासाठी अचानक धावपळ होऊ शकते. तुम्ही खुप जिद्दीपणाने विचार कराल. यामुळे तुम्हाला काहीना काही नुकसान होऊ शकते. तुम्हाला पैशांची कमतरता जाणवू शकते. कोणतेही नवीन काम करणे टाळा.


काय करु नये - आपल्यापेक्षा कमी वर्गातील कर्मचारी किंवा मजूरासोबत वाद करु नका.


लव्ह - आज तुम्ही एखाद्याला प्रपोजही करु शकता. तुम्हाला यश मिळू शकते.


करिअर - कामाच्या क्षेत्रात अधिका-यांची मदत मिळण्याचे योग आहेत. बिझनेसच्या बाबती दिवस सामान्य राहिल. विद्यार्थ्यांना यश मिळण्याचे योग आहेत. दिवस चांगला राहिल.


हेल्थ - मानसिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

X
COMMENT