• Home
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • वृश्चिक आजचे राशिभविष्य 18 Oct 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya | Today Scorpius Horoscope in Marathi 18 Oct 2018

वृश्चिक राशिफळ : / वृश्चिक राशिफळ : 18 Oct 2018: जाणून घ्या, लव्ह, हेल्थ आणि करिअरसाठी कसा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

Scorpius Horoscope (Kark Rashi Bhavishya Today, आजचे वृश्चिक राशिभविष्य): आज 11 ऑगस्ट 2018 चा दिवस लव्ह, हेल्थ आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील

Oct 18,2018 07:18:00 AM IST
18 Oct 2018, वृश्चिक राशिफळ (Aajche Vrishchik Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - आज तुम्हाला काही चांगल्या संधी मिळू शकतात. बिझनेस चांगला चालेल. कामाच्या विस्ताराच्या योजना बनवू शकता. अडकलेला पैसा मिळू शकतो. कुटूंब किंवा घरासंबंधीत अपुर्ण काम पुर्ण होण्याची शक्यता आहे. अनेक अडथळे आज दूर होतील. काम वेळेवर पुर्ण होतील. नोकरी आणि पैशांच्या हिशोबाने दिवस ठिक होऊ शकतो. तुम्ही महत्त्वाकांक्षी आणि उदार होऊ शकता. तुम्हाला यश मिळो अथवा न मिळो, तुम्ही प्रयत्न सोडू नका. एखादा जुना मित्र किंवा प्रेमीसोबत फोनवर संपर्क होऊ शकतो. जे बोलणे होईल, ते तुम्हा दोघांसाठी सकारात्मक होऊ शकते. धैर्याने काम केले तर यश मिळण्याचे योग आहेत.


निगेटिव्ह - कुटूंबाच्या समस्यांवर दुर्लक्ष करु नका. एखादे खास काम संपवण्याची घाई करणे टाळा. आळस आणि थकवा राहिल. तुमच्या एखाद्या चुकीचे दुष्परिणाम तुमचे आई-वडील, भाऊ किंवा जवळच्या लोकांना भोगावे लागतील. सावध राहा.


काय करावे - कुंडीतील मातीमध्ये कुंकू टाका.


लव्ह - आपल्या लव्ह पार्टनरविषयी ओव्हर पजेसिव्ह होणे टाळा. यामुळे संबंध बिघण्याची भिती राहील.


करिअर - बिझनेस आणि नोकरीमध्ये अनुकूल परिस्थिती असेल. विद्यार्थ्यांनी पुर्ण मेहनत केली तर यश मिळेल.


हेल्थ - आरोग्याच्या बाबतीत दिवस चांगला आहे. तुमचे आरोग्य सामान्य राहू शकते.

X