• Home
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • वृश्चिक आजचे राशिभविष्य 20 Sep 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya | Today Scorpius Horoscope in Marathi 20 Sep 2018

20 Sep 2018, / 20 Sep 2018, वृश्चिक राशीफळ: काहीसा असा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

वृश्चिक राशिफळ, 11 ऑगस्ट 2018 (Aajche Kark Rashi Bhavishya): आज वृश्चिक राशीच्या लोकांच्या आयुष्यात काय चांगले घडू शकते आणि कोणत्या गोष्टींमध्ये सावध राहण्याची आवश्यकता आहे.

Sep 20,2018 07:10:00 AM IST
20 Sep 2018, वृश्चिक राशिफळ (Aajche Vrishchik Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - मनात सकारात्मकता राहिल. यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. कामावर लक्ष द्या. तुम्हाला जुन्या कामांचा चांगला फायदा मिळू शकतो. बिझनेसमध्ये नवीन सौदा होण्याचे योग आहेत. यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. ऑफिसमध्ये वातावरण ठिक राहिल. तुमचा अनुभव आणि समजदारीमुळे एखादा सोबती तुमच्याकडून महत्त्वाचा सल्ला घेऊ शकतो.


निगेटिव्ह - कामामधील अडचणींमध्ये तुम्ही अडकू शकता. शॉर्टकट किंवा चुकीचे काम करुन पुढे जाण्याचा प्रयत्न करु नका. सुस्ती आणि उदासीनताही असू शकते. बिझनेसच्या बाबतीत तुम्ही सोबतच्या लोकांना मागे टाकू शकता.


काय करावे - बनाना शेक प्या किंवा कुणालातरी प्यायला द्या.


लव्ह - तुम्ही काहीच न बोलता पार्टनर तुमच्या मनातले ओळखून घेईल. प्रेम वाढेल. वैवाहिक जीवनात गोडवा येईल.


करिअर - कामाच्या बाबतीत दिवस चांगला असू शकतो. ऑफिस किंवा फील्डमध्ये एखाद्या कारणांमुळे टेंशन होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला जाऊ शकतो. मेहनतीचे फळ मिळू शकते.


फॅमिली - कौटुंबिक बाबतीत दिवस चांगला आहे. आई-वडील किंवा कुटूंबातील मोठ्या सदस्यांकडून मदत मिळेल.


हेल्थ - अॅसिटिडी आणि पोटदुखी होण्याची शक्यता आहे. हलके आणि लवकर पचन होणारे भोजन करा.

X