आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • वृश्चिक आजचे राशिभविष्य 21 Sep 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya | Today Scorpius Horoscope In Marathi 21 Sep 2018

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वृश्चिक राशिफळ : 21 Sep 2018: जाणून घ्या, लव्ह, हेल्थ आणि करिअरसाठी कसा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वृश्चिक राशी, 21 Sep 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya:

पॉझिटिव्ह - करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी आणि पैसे कमावण्यासाठी प्लानिंक करु शकता. ऑफिसमध्ये काम जास्त राहिल, परंतू तुम्ही काम वाटून दिले तर सहज काम होऊ शकते. पैशांसंबंधीत काही चांगल्या संधी मिळण्याचे योग आहेत. कुटूंबात आनंद येऊ शकतो. यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. तुम्ही आनंदी राहा. वेळ चांगला राहिल. व्यवसाय वाढवणारे काम होऊ शकतात. बिझनेसमध्ये आपत्याकडून तुम्हाला मदत मिळू शकते. तुमचे वैवाहिक जीवन आनंदी होऊ शकते. 


निगेटिव्ह - आज तुमच्या विचारांमध्ये उग्रता येऊ शकते. कुटूंब किंवा सोबतच्या लोकांविषयी गैरसमज होण्याचे योग आहेत. आपल्या खर्चांवर नियंत्रण ठेवले नाही तर तुमच्या अडचणी वाढू शकतात. प्रेमसंबंधांमध्ये विवाद होण्याची शक्यता आहे. 


काय करावे - 1 नाणे जमीनीत पुरुन टाका.


लव्ह - पार्टनरच्या भावना समजून घ्या. आपला राग पार्टनरवर काढू नका. अविवाहित लोक इमोशनल होऊ शकतात. 


करिअर - कार्यक्षेत्रात यश मिळण्याचे योग आहेत. नवीन लोकांना भेटा. जुना पैसा आणण्याचा प्रयत्न केला तर यश मिळू शकते. परिक्षेत यश मिळण्याचे योग आहेत. 


कुटूंब - कुटूंबासोबत खरेदी होऊ शकते. आवश्यक कामंही पुर्ण होतील. 


हेल्थ - पोटाच्या रोगांमुळे अडचणी वाढू शकतात. अॅसिटिडी होऊ शकते. 

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser