आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • वृश्चिक आजचे राशिभविष्य 26 Sep 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya | Today Scorpius Horoscope In Marathi 26 Sep 2018

वृश्चिक राशी : 26 Sep 2018: जाणून घ्या, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
26 Sep 2018, वृश्चिक राशिफळ (Aajche Vrishchik Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह​ - दिवस चांगला आहे. ऑफिसमध्ये अपोझिट लिंगाच्या लोकांसोबत जास्त बोलणे होऊ शकते. काम वेळेवर पुर्ण होतील. काही खास लोकांची मदत मिळण्याचे योग आहेत. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवले तर फायदा होईल. प्रेम व्यक्त करण्यासाठी दिवस चांगला आहे. कुणाच्या तरी मानसिक सपोर्टमुळे तुमची मानसिक स्थिती संतुलित राहिल.


निगेटिव्ह - आजुबाजूला एखादा व्यक्ती भावनिकरित्या असंतुलित होऊ शकतो. काम आणि जबाबदारीच्या क्षेत्रात काही अडचणी येऊ शकतात. तुम्हाला एखाद्या गोष्टींवर निर्णय घेणे अवघड होऊ शकते. कोणत्याही कामावर पुर्ण लक्ष न देऊ शकल्याने तुम्ही टेंशनमध्ये येऊ शकता. तुमचा हेतू कितीही चांगला असला तरीही काही लोक तुम्हाला चुकीचे समजू शकता.


काय करावे - पुरी आणि बताशे छतावर ठेवा. 


लव्ह - पार्टनरकडून मानसिक सहाय्य आणि सुरक्षा मिळू शकते. पार्टनर तुमच्या भावना समजून घेईल.


प्रोफेशन- बिझनेस आणि नोकरी करणा-या लोकांनी अनोळखीवर विश्वास ठेवू नये. विद्यार्थ्यांचे लक्ष चुकीच्या गोष्टींकडे जाऊ शकते. 


हेल्थ - आरोग्यात पहिल्यापेक्षा थोडी सुधारणा होण्याचे योग आहेत. आरोग्यासंबंथी खुप दिवसांपासून सुरु असलेल्या समस्या दूर होऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...