Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | वृश्चिक आजचे राशिभविष्य 27 Aug 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya | Today Scorpius Horoscope in Marathi - 27 Aug 2018

27 Aug 2018: काहीशी अशी राहील वृश्चिक राशीच्या लोकांसाठी लव्ह-लाइफ, जाणून घ्या तुमच्यासोबत आज काय चांगले घडू शकते

रिलिजन डेस्क | Update - Aug 27, 2018, 09:03 AM IST

Scorpius Horoscope Today, 11 ऑगस्ट 2018 (आजचे वृश्चिक राशिभविष्य, Kark Rashi Bhavishya Today): आज वृश्चिक राशीच्या लोकांना कोणत्या ग्रहाची मिळेल मदत आणि काय सांगतात तुमचे ग्रह-तारे

  • वृश्चिक आजचे राशिभविष्य 27 Aug 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya | Today Scorpius Horoscope in Marathi - 27 Aug 2018
    वृश्चिक राशी, 27 Aug 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya: वृश्चिक राशीच्या लोकांनी आज वेळ मॅनेज करून चालावे. आज तुम्ही वेळ आणि संधीचा पूर्ण लाभ घेण्याचा प्रयत्न कराल आणि जुने नुकसानही फायद्यात बदलण्याचा प्रयत्न कराल. जाणून घ्या, लव्ह, हेल्थ आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील तुमचा आजचा दिवस.


    पॉझिटीव्‍ह - तुमचे विचार स्‍वच्‍छ राहतील. यश मिळू शकते. भविष्‍यातील एखाद्या योजनेविषयी अधिका-यांशी चर्चा होईल. प्रिय व्‍यक्‍तीसोबत प्रेमाच्‍या गप्‍पा करू शकता. याबाबतीत एखादे चांगले सरप्राइजही मिळू शकते. कुटुंबाशी संबंधित एखादी खास गोष्‍ट आज कळू शकते. कोणाला भेटण्‍यासाठी किंवा बोलण्‍यासाठी आजचा दिवस चांगला आहे. अशी एखादी गोष्‍ट समोर येऊ शकते, ज्‍यामुळे तुमचे विचार बदलू शकतात. हा बदल तुमच्‍यासाठी चांगला राहिल. आजचा दिवस सामान्‍य राहिल.


    नेगेटीव्‍ह - आज तुम्‍ही काहीसे घाईगडबडीत राहाल. एखाद्या हट्टामुळे अडचणीत येऊ शकता. अचानक नुकसान होऊ शकते. काही नवे करण्‍यासाठी निर्णय घेऊ शकणार नाहित. वाहन चालवताना सावधानी बाळगा. ऑफिस आणि फिल्‍डमध्‍ये तुम्‍हाला खुप सांभाळून राहावे लागेल. स्‍वत:वर नियंत्रण ठेवा.


    काय करावे - आपल्‍या जीभेवर थोडेसे मध लावा.


    लव्‍ह - प्रेमसंबंध बिघडण्‍याची भिती राहिल. एखाद्या गोष्‍टीमुळे पार्टनरशी भांडण होऊ शकते.


    करिअर - ज्‍या व्‍यवहारात जोखिम राहिल, असे व्‍यवहार शक्‍यतो टाळा. उधार दिलेले पैसे परत मिळवण्‍यात अडचणी येऊ शकतात. विद्यार्थ्‍यांना मेहनतीपेक्षा कमी फळ मिळेल.


    हेल्‍थ - जुन्‍या आजारांपासून सुटका मिळू शकते. तब्‍येतीत सुधारणा होण्‍याचे योग आहेत.

Trending