वृश्चिक राशिफळ : / वृश्चिक राशिफळ : 28 Aug 2018: जाणून घ्या, लव्ह, हेल्थ आणि करिअरसाठी कसा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

Scorpius Horoscope (Kark Rashi Bhavishya Today, आजचे वृश्चिक राशिभविष्य): आज 11 ऑगस्ट 2018 चा दिवस लव्ह, हेल्थ आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील

रिलिजन डेस्क

Aug 28,2018 08:10:00 AM IST
आजचे वृश्चिक राशिफळ (28 Aug 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya): वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये काहीवेळा ईर्ष्या निर्माण होते. आज तुम्हाला यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावे लागेल. जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कशी राहील सूर्य-चंद्राची स्थिती, कोणत्या ग्रहाची मिळेल मदत आणि कोणत्या ग्रहांमुळे होऊ शकते नुकसान.


पॉझिटिव्ह - तुम्ही आज विस्कटलेली कामं चतुराईने सोडवाल. यामुळे तुमचे अनेक कामं पुर्ण होतील. तुमच्यासाठी दिवस चांगला आहे. कामात सुधारणा होण्याचेही योग आहेत. लवकरच काही नव्या संधी मिळू शकतात. या स्थितीचा फायदा उचलण्यास उशीर करु नका. तुमच्या चांगल्या वागण्यामुळे जवळच्या नात्यांमध्ये सुधारणा होऊ शकतात. मनातील चिंता एखाद्या विश्वासू व्यक्तीसोबत शेअर कराल. चांगल्या बातमीमुळे आनंद मिळू शकतो.


निगेटिव्ह - एखादा नवीन विचार तुम्हाला वारंवार त्रास देऊ शकतो. काही काम तुम्हाला अवघड किंवा असंभव वाटू शकतात. एखादे काम करण्यात तुम्हाला संकोच वाटू शकतो.

काय करावे - एखाद्या मंदिरात तुपाचा दिवा लावा.


लव्ह - विवाहित जोडप्यांनी एकमेकांसाठी वेळ काढावा आणि या रोमँटिक मूडचा आनंद घ्या. जास्त भावूक नाही राहिलात तर तुमच्यासाठी चांगले राहिल. एखादा मोठा निर्णय घेऊ नका.


करिअर - बिझनेमध्ये तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. देवाण-घेवणीमध्ये लक्ष ठेवा. सरकारी कर्मचारी आणि अधिकारी आज यशस्वी राहतील. सोबतींसोबत अभ्यास होईल. कठीण काम मिळून सोडवा. एकाच विषयावर लक्ष द्या.


हेल्थ - आरोग्य कमजोर राहिल. जेवण करताना सावधगिरी बाळगा.

X
COMMENT