वृश्चिक राशिफळ : / वृश्चिक राशिफळ : 28 Sep 2018: जाणून घ्या, लव्ह, हेल्थ आणि करिअरसाठी कसा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

Scorpius Horoscope (Kark Rashi Bhavishya Today, आजचे वृश्चिक राशिभविष्य): आज 11 ऑगस्ट 2018 चा दिवस लव्ह, हेल्थ आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील

रिलिजन डेस्क

Sep 28,2018 07:07:00 AM IST

आजचे वृश्चिक राशिफळ (28 Sep 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - आज तुमचे इनकम वाढू शकते. मित्र आणि नातेवाईकांकडून मदत मिळण्याचे योग आहेत. पैशांच्या बाबतीत दिवस चांगला राहिल. कामात सकाळपासूनच मन लागेल. पार्टनरकडून सहकार्य मिळण्याचे योग आहेत. तुमचे लक्ष पैशांसंबंधीत कामात राहिल. पैशांच्या स्थितीमध्ये सुधारणा होऊ शकते. यामध्ये एखाद्या जवळच्या व्यक्तीचे योगदान मिळू शकते.


निगेटिव्ह - आज तुम्ही विचार करुन बोला. मूड चांगला राहणार नाही. नियोजित कामे वेळेवर पुर्ण होण्याची शक्यता कमी आहे. अचानक रागात बोललेल्या एखाद्या गोष्टीमुळे तुम्हाला नुकसान होऊ शकते. जोशमध्ये येऊन एखाद्याला असे वचन द्याल, जे तुम्हाला पुर्ण करणे अवघड जाऊ शकते. तुम्ही थोडे स्वार्थी होऊ शकता. लोकांना तुमच्या काही गोष्टी वाईट वाटू शकतात. एखाद्यासोबत वाद होण्याच्या शक्यता आहे. आज तुम्ही दूस-यांच्या गरजांविषयी सावध राहा. आई-वडिलांच्या आरोग्याविषयी तुमचे थोडे टेंशन वाढू शकते. सावधान राहा. तुमचा खर्च वाढू शकतो.


काय करावे - जेवणात ग्रीन सलाद किंवा कोथिंबीरचा वापर करा.


लव्ह - पार्टनरकडून फायदा होऊ शकतो. लव्ह लाइफसाठी दिवस चांगला आहे.


करिअर - आर्थिक अडचणींची शक्यता आहे. परंतु अधिकारी तुमच्यावर आनंदी होऊ शकता. नवीन जबाबदा-या मिळण्याचे योग आहेत.


हेल्थ - आपल्या आरोग्याकडे लक्ष ठेवा. वातावरणात बदल झाल्यामुळे शारीरिक अडचणी होऊ शकतात.

X
COMMENT