Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | वृश्चिक आजचे राशिभविष्य 29 Aug 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya | Today Scorpius Horoscope in Marathi - 29 Aug 2018

वृश्चिक राशिफळ, 29 Aug 2018: जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कशी राहील सूर्य-चंद्राची स्थिती

रिलिजन डेस्क | Update - Aug 29, 2018, 09:59 AM IST

Scorpius Horoscope (Kark Rashi Bhavishya Today | वृश्चिक राशिफळ, 11 ऑगस्ट 2018): येथे जाणून घ्या, आज 11 ऑगस्ट 2018 ला तुमच्या जीवनात काय पॉझिटिव्ह, काय निगेटिव्ह राहील

  • वृश्चिक आजचे राशिभविष्य 29 Aug 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya | Today Scorpius Horoscope in Marathi - 29 Aug 2018
    आजचे वृश्चिक राशिफळ (29 Aug 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya): वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये काहीवेळा ईर्ष्या निर्माण होते. आज तुम्हाला यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावे लागेल. जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कशी राहील सूर्य-चंद्राची स्थिती, कोणत्या ग्रहाची मिळेल मदत आणि कोणत्या ग्रहांमुळे होऊ शकते नुकसान.


    पॉझिटिव्ह - काम लक्षपुर्वक करण्याचा प्रयत्न करा. आज तुम्ही मानसिकरित्या अॅक्टिव्ह व्हाल. काही नवीन संधी तुमच्या समोर येतील. मित्र आणि प्रेमी तुमची मदत करु शकतात. आज तुम्ही फिरायला जायचा प्लानही करु शकता. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवा. कुटूंबासोबत चांगला वेळ घालवा. तुमची प्लानिंगही पुर्ण होऊ शकते. प्रयत्न यशस्वी ठरतील.


    निगेटिव्ह - एखादे काम अडकण्याची शक्यता आहे. काही बाबतीत स्वतःच्याच सवयींमुळे अडचण येईल. काही जुन्या गोष्टी तुम्हाला टेंशन देऊ शकतात. काही गोष्टींमुळे तुमच्या मनात भिती राहू शकते. वैचारिक वाद होऊ शकतो. नियोजन रद्द होण्याची शक्यता आहे.


    काय करावे - वडाच्या झाडावर गोड दूध अर्पण करा.


    लव्ह - प्रेम संबंधांमध्ये तणाव वाढू शकतो. दोन दिवसांनंतर सर्व ठिक होईल. एखाद्या नवीन व्यक्तीसोबत भेट होऊ शकते. लव्ह लाइफसंबंधीत मोठा निर्णय घेऊ नका.


    करिअर - ज्यूनिअर कर्मचा-यांसोबत वाद होऊ शकतो. लहान-लहान गोष्टींवर चिडू नका. कामाच्या गोष्टींवर लक्ष दिले तर तुमचा दिवस चांगला जाऊ शकतो. कॉम्प्यूटर स्टूडेंटसाठी दिवस शुभ असेल.


    हेल्थ - मानसिक तणावर आणि झोप कमी राहिल.

Trending