Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | वृश्चिक आजचे राशिभविष्य 30 Aug 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya | Today Scorpius Horoscope in Marathi - 30 Aug 2018

वृश्चिक राशिफळ : 30 Aug 2018 ला तुमच्या राशीमध्ये धन लाभाचा योग आहे की नाही

रिलिजन डेस्क | Update - Aug 30, 2018, 07:59 AM IST

Today Scorpius Horoscope (11 ऑगस्ट 2018, Kark Rashi Bhavishya): जाणून घ्या, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी कशी राहील सूर्य-चंद्राची स्थिती, धनलाभाचे योग आहेत की नाही

 • वृश्चिक आजचे राशिभविष्य 30 Aug 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya | Today Scorpius Horoscope in Marathi - 30 Aug 2018
  आजचे वृश्चिक राशिफळ (30 Aug 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya): वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये काहीवेळा ईर्ष्या निर्माण होते. आज तुम्हाला यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावे लागेल. जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कशी राहील सूर्य-चंद्राची स्थिती, कोणत्या ग्रहाची मिळेल मदत आणि कोणत्या ग्रहांमुळे होऊ शकते नुकसान.


  पॉझिटिव्ह - पगार वाढू शकतो किंवा एखाद्या दूस-या पध्दतीने तुम्हाला धन लाभ होण्याचे योग जुळत आहेत. कामकाजात नवीन सुरुवात होऊ शकते. तुम्ही नोकरी बदलण्यासाठी तयार होऊ शकता. कुटूंबात एखाद्या स्थळाच्या मागणीवर तुम्हाला होकार मिळेल. तुमची सकारात्मकता वाढू शकते. कागदोपत्री कामं आव्हानात्मक वाटू शकतात. मुलाखत, सौदे, दलाली आणि कमीशनसंबंधीत लोकांसाठी दिवस चांगला आहे.


  निगेटिव्ह - दुस-यांसोबत झालेल्या वादाचे प्रकरण आत वाढू शकते. सावध राहा. कुणाची जास्त निंदा करु नका. प्रकरण जास्त बिघडू शकते. आपल्या कामात खोटं बोलू नका. एखाद्याला मोठे वचन देऊ नका. एखादी मोठी मागणी केल्याने होत असणारे काम बिघडू शकण्याचे योग आहेत. डोकेदुखीही होऊ शकते.

  काय करावे - कुंकवाचा टिळा लावा.


  लव्ह - लव्ह लाइफसाठी दिवस चांगला आहे. नात्यात काही अडचणी असतील, तर मोठ्यांची मदत घेऊ शकतात.


  करिअर - नोकरी करणा-या लोकांना कोणत्याही तणावात येऊ नये. विचार करुन गुंतवणूक करा. यश मिळण्याचे योग आहेत. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे.


  हेल्थ - जखम होऊ शकते. वाहणे सावध चालवा.

Trending