आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • वृश्चिक आजचे राशिभविष्य 30 Oct 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya | Today Scorpius Horoscope In Marathi 30 Oct 2018

वृश्चिक राशिफळ : 30 Oct 2018 ला तुमच्या राशीमध्ये धन लाभाचा योग आहे की नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वृश्चिक राशी, 30 Oct 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya:

पॉझिटिव्ह - पैशांची गुंतवणूक करण्याविषयी तुम्ही वारंवार विचार कराल. तुमच्या चौकटी वाढवण्यासाठी वेळ योग्य आहे. तुम्ही ज्या लोकांना कधीच भेटलेले नाही, अशा लोकांसोबत भेट होऊ शकते. तुम्ही ज्या ठिकाणी गेलेले नाही, त्या ठिकाणांचा प्रवास होण्याचे योग आहेत. तुम्ही नवीन प्रयोगही करु शकता. आज काही सुखद घटना होण्याची शक्यता आहे. आपला व्यवहार सकारात्मक ठेवा. लोकांनी तुमची स्तुती केली, तर त्याचा परिणाम तुमच्या कामावर पडू देऊ नका. 


निगेटिव्ह - वेळ तुमच्यासाठी अनुकूल नाही. चंद्र गोचर कुंडलीतील आठव्या स्थानावर आहे. तुम्हाला आरोग्याबाबतीत सावध राहावे लागेल. कामाच्या बाबतीत पुर्णपणे सावध राहा. आईकडून मिळणारे सुख कमी होऊ शकते. पैशांसंबंधीत कोणत्याही अॅग्रीमेंट किंवा कागदपत्रांवर साइन करु नका. तुमच्यासाठी फायद्याचे ठरु शकते. कामात कोणतेही नवीन निर्णय घेऊ नका. आपल्या गुप्त गोष्टी जाहिर करु नका.


काय करावे - पूर्व दिशेला आपल्या इष्ट देवाला प्रणाम करा.


लव्ह - पार्टनर तुमच्यावर रागावू शकतो. शब्दांवर नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी चांगले ठरु शकते. स्वतःला नियंत्रणात ठेवले तर तुमचा दिवस चांगला जाऊ शकतो.


करिअर - कार्यस्थल आणि व्यापारात मदत मिळू शकते. मन आनंदी राहिल. विद्यार्थ्यांसाठी दिवस मेहनतीचा राहिल. जुन्या मेहनतीचे चांगले फळ तुम्हाला मिळू शकते. 


हेल्थ - दिवसभराच्या धावपळीमुळे शरीरात आणि डोक्यात वेदना होऊ शकतात. थकवाही येऊ शकतो. यामुळे आराम करा. 

बातम्या आणखी आहेत...