Home | Business | Share Market | vsm industries in share market

व्हीएसएमची समभाग विक्री उद्यापासून

प्रतिनिधी | Update - May 29, 2011, 01:47 AM IST

शिप रिसायकलिंग व्यवसायात कार्यरत असलेली व्हीएसएम इंडस्ट्रीज लिमिटेड ही भावनगर येथे कार्यरत असलेली कंपनी 30 मे रोजी भांडवल बाजारात प्रवेश करीत आहे.

  • vsm industries in share market

    शिप रिसायकलिंग व्यवसायात कार्यरत असलेली व्हीएसएम इंडस्ट्रीज लिमिटेड ही भावनगर येथे कार्यरत असलेली कंपनी 30 मे रोजी भांडवल बाजारात प्रवेश करीत आहे. कंपनी या सार्वजनिक समभाग विक्रीतून 2,575 लाख रुपयांचा निधी उभारण्याचा विचार करीत आहे.

    समभाग विक्रीतून उभारलेल्या भांडवलाचा उपयोग शिप रिसायकलिंग प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी करण्यात येणार आहे. कामकाज भांडवलाच्या गरजांची पूर्तता त्याचप्रमाणे अहमदाबाद येथे सुरू करण्यात येत असलेल्या नवीन कॉर्पोरेट कार्यालयासाठी देखील हा निधी वापरण्यात येणार आहे. या समभाग विक्रीसाठी कंपनीने प्रती समभाग 36 ते 40 रुपये दरपट्टा निश्चित करण्यात आला आहे. शंभर टक्के बुकबिल्डिंग पद्धतीने होण:या या समभाग विक्रीमध्ये पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी 50 टक्के समभाग राखीव असतील आणि त्यापैकी केवळ 5 टक्के समभाग प्राधान्यकृत आधारावर म्युच्युअल फंडांसाठी राखीव ठेवण्यात आले

Trending