आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रद्द झाला ‘वॉर’च्या ट्रेलरच्या प्रदर्शनाचा कार्यक्रम; मोठ्या पातळीवर करणार होते लाँच

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड डेस्क - २ ऑक्टोबर रोजी रिलीज होणाऱ्या हृतिक रोशन आणि टागयर श्राॅफ स्टारर ‘वॉर’ चित्रपटाचे ट्रेलर मोठ्या प्रमाणात लाँच होणार हाेते. निर्माते यावर अनेक प्रकारच्या आयडियावर काम करत होते. ट्रेलर लाँच इव्हेंटमध्येदेखील टायगर आणि हृतिकने अॅक्शन शैलीत सादर करावे अशी त्यांची इच्छा होती. ते दोघांना हॅलिकॉप्टरने उतरवण्याचा प्लान करत होते. त्यानंतर दोघे लाइव्ह अॅक्शन करताना कार्यक्रमात आले असते. मात्र आता हा कार्यक्रमच रद्द झाल्याचे एेकले आहे. कारण प्रेक्षकांनी टीजरमध्ये मोठ्या पातळीवरील अॅक्शन दृश्य पाहिल्याचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांचे म्हणणे आहे. शिवाय ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये कलाकरांचे अॅक्शन सिद्धार्थला आवडले नाही. त्यामुळे प्रेक्षकांना मजेदार वाटले नसते म्हणून त्यांनी हा कार्यक्रमच रद्द करण्याचा िनर्णय घेतला.

बातम्या आणखी आहेत...