आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉरन बफे यांच्या सफलतेचे रहस्य; या पुस्तकातून मिळाल्या टिप्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- वॉरन बफे यांच्या बर्कशायर हाथवे कंपनीने क्वार्टर 11 कंपनींमध्ये स्वत:ती हिस्सेदारी आणि इनव्हेसमेंट वाढवली आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती वॉरेन बफे यांची संपुर्ण जगात इनव्हेसमेंट गुरू अशी ओळख आहे. त्यांना अमेरिकी इतिहासातील सर्वात यशस्वी इनव्हेस्टर समजले जाते. वॉरेन बफे त्यांच्या यशस्वी होण्याचे श्रेय 1936 मध्ये प्रकाशीत झालेल्या एका पुस्तकाला देतात. त्यांच्या मतानुसार याच पुस्तकामुळे त्यांना प्रेरणा मिळाली.

 

'वन थाउझन वेज टू मेक 1000 डॉलर' आहे पुस्तकाचे नाव 

वॉरन 7 वर्षांचे असताना एका ग्रंथालयात त्यांना 'वन थाउझन वेज टू मेक 1000 डॉलर' हे पुस्तक सापडले होते. एफसी मिनाकर हे या पुस्तकाचे लेखक असुन अनेक लोकांनी या पुस्तकासाठी योगदान दिले होते. या पुस्तकमुळेच बफे यांच्या जिवनाला दिशा मिळाली. बफे सांगतात, ग्रंथालयात असताना त्यांना हे पुस्तक सापडले होते. ते वाचल्यानंतर ते प्रेरित झाले होते.

 

पुढच्या स्लाइडवर वाचा- बफे यांनी वाचलेले प्रेरणादायी विचार

 

बातम्या आणखी आहेत...