आरोग्य / पुढील प्रत्येकवेळी हात धुवा आणि निरोगी राहा

हात धुण्याच्या सवयीने तुम्ही नेहमी निराेगी आयुष्य जगू शकता.

दिव्य मराठी वेब टीम

Dec 02,2019 12:20:00 AM IST

हात धुण्याच्या सवयीने तुम्ही नेहमी निराेगी आयुष्य जगू शकता.


> एखाद्या आजारी व्यक्तीला भेटून आल्यावर किंवा त्याच्याशी हात मिळवल्यावर हात धुवावे.


> शॉपिंग कार्टचा वापर केल्यानंतर, भाजी विकत घेतल्यानंतर, बाहेरून आल्यानंतर.


> हात मिळवल्यानंतर हात धुतला पाहिजे. नाही तर नमस्ते करावे.


> पैशाला हात लावल्यानंतर किंवा बुटाला हात लावल्यानंतर.


> रुग्णालयातून आल्यावर लगेच हात धुतले पाहिजेत.


> फोनला हात लावल्यानंतर किंवा टॉयलेवरून आल्यानंतर.


> शिंक किंवा खोकला आल्यानंतर, शिवाय नेहमी तोंडावर हात ठेवणे शिंकले पाहिजे.

X
COMMENT