आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उधळपट्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


पाण्याची उधळपट्टी
करू नका
पिचकारीचा हट्ट
धरू नका !
सामान्यांचे जगणे
मुश्कील झाले
नेत्यांचे वागणे
मिश्कील झाले !!
दुष्काळग्रस्तांची
ऐका ओरड
घशाला पडली
त्यांच्या कोरड !!!