Home | News | Watch Deepika Padukone Funny Moment With Ranveer Singh on comedy Show

Funny Video: रणवीरने नाचून उडवली पत्नीची थट्टा, दीपिकाने दिले असे उत्तर की बोलतीच झाली बंद

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 13, 2019, 04:23 PM IST

या कपलचा एक गंमतीशीर व्हिडिओ समोर आला

  • Watch Deepika Padukone Funny Moment With Ranveer Singh on comedy Show
    एंटरटेनमेंट डेस्क - एनर्जेटिक अभिनेता रणवीर सिंग आपल्या थट्टा मस्करीच्या शैलीतून देशभर प्रसिद्ध आहे. परंतु, लग्नानंतर पत्नी दीपिका पादुकोण रणवीरवर वरचढ ठरत आहे. असाच एक गंमतीशीर व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये पती-पत्नी रणवीर आणि दीपिका कॉमेडिअन कृष्णा अभिषेकच्या शोवर गेले होते. या शोमध्ये रणवीरने पत्नीच्या चित्रपटांची नाचून-नाचून मस्करी केली. त्यावर दीपिकाने पतीला असे उत्तर दिले की त्याची बोलतीच बंद झाली. व्हिडिओमध्ये भारती, सुदेश, शकील यांच्यासारखे इतर कलाकार सुद्धा दिसून येत आहेत.

Trending