आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुर्वेदानुसार पाणी किती आणि कधी प्यावे? यामुळे कोणकोणते होतात लाभ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयुर्वेदामध्ये पाणी पिण्याची योग्य वेळ आणि प्रमाण सांगितले आहे. जर पाणी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात प्यायले तर हे औषधाचे काम करते. परंतु चुकीच्या वेळी किंवा चुकीच्या प्रमाणात प्यायले तर नुकसान होऊ शकते. जाणून घेऊया कधी आणि किती पाणी प्यायल्याने आजार टाळता येऊ शकतात. 


पाणी किती आणि कधी प्यावे? 
2 ग्लास 
कधी प्यावे
: सकाळी उठल्याबरोबर प्यावे. 
काय होईल : शरीर डिटॉक्स होईल, किडनी हेल्दी राहील. 


1 ग्लास 
कधी प्यावे
: व्यायाम करण्याच्या १० मिनिटांपूर्वी. 
काय होईल : ऊर्जेचे प्रमाण टिकून राहील. 


2 ग्लास 
कधी प्यावे : व्यायाम करण्याच्या २० मिनिटांनंतर 
काय होईल : शरीर हायड्रेट होईल. 


1 ग्लास 
कधी प्यावे
: चहा किंवा कॉफी पिण्याअगोदर. 
काय होईल : अॅसिडिटी होणार नाही. 


1 ग्लास 
कधी प्यावे
: अंघोळीपूर्वी प्यावे. 
काय होईल : उच्च रक्तदाब नियंत्रणात राहील. 


1 ग्लास 
कधी प्यावे
: जेवणाच्या ३० मिनिटे अगोदर. 
काय होईल : पचनशक्ती चांगली होईल. 


2 घोट 
कधी प्यावे
: जेवण करताना. 
काय होईल : जेवण चांगल्याप्रकारे पचेल. 


2 ग्लास 
कधी प्यावे
: संध्याकाळच्या नाष्ट्याअगोदर. 
काय होईल : भरपूर न्याहारी होणार नाही. 


1 ग्लास 
कधी प्यावे
: थकवा आणि तणावाच्या वेळी. 
काय होईल : मन शांत होईल. 


1 ग्लास 
कधी प्यावे
: झोपण्याअगोदर प्यावे. 
काय होईल : झटका आणि हृदयविकार टाळता येईल. 

बातम्या आणखी आहेत...