आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखी जीवनासाठी या 4 चुकीच्या सवयी होईल तेवढ्या लवकर सोडून द्याव्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही सवयी अशा असतात, ज्यामुळे घर-कुटुंब आणि समाजात आपला अपमान होऊ शकतो. ही गोष्ट माहिती असूनही अनेक लोक या सवयी सोडून देत नाहीत. उज्जैनचे भागवत कथाकार पं. मनीष शर्मा यांच्यानुसार गरुड पुराणातील नीतिसारमध्ये अशाच 4 सवयी सांगण्यात आल्या आहेत. या सवयी जेवढ्या होतील तेवढ्या लवकर सोडून देणे हिताचे ठरते. येथे जाणून घ्या, कोणकोणत्या आहेत या सवयी...


1. इतरांना कमीपणा दाखवण्याची सवय 
काही लोकांना आपल्या पद आणि धनाचा फार अहंकार असतो. या अहंकारामध्ये असे लोक इतरांना तुच्छ मानतात. असे लोक वेळोवेळी इतरांना कमीपणा दाखवण्याच्या प्रयत्नात राहतात. ही सवय चांगली नाही. या सवयीमुळे इतरांना दुःख होते. इतरांना कमीपणा दाखवणाऱ्या लोकांना समाजात कधीही जास्त महत्त्व दिले जात नाही. कोणत्याही प्रकारे इतरांना दुःख देणे पाप मानण्यात आले आहे. यामुळे ही सवय लगेच सोडून द्यावी.


2. इतरांचे यश पाहून ईर्ष्या करणे 
ही सवय बहुतांश लोकांना असते. असे लोक सोबत काम करणाऱ्या सहकार्याचे यश आणि सुख पाहून दुःखी होतात. ही सवय मानसिक तणाव वाढवते. या तणावाचा आरोग्यावरही वाईट प्रभाव पडतो. ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्यामध्येच आपण संतुष्ट राहावे. इतरांचे सुख न पाहता स्वतःचे जीवन सुखी करण्याचा प्रयत्न करावा.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...