आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नात फोटो काढण्यासाठी आली होती तरुणी, गेस्टसोबत केले घाणेरडे कृत्य; झाडाला देखील सोडले नाही...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेतील टेक्सास एका लग्न समारंभात लोकांनी या ग्लॅमरस आणि तरुण फोटोग्राफरला कंत्राट दिले होते. परंतु, फोटोग्रफीसाठी आलेल्या या तरुणीने हळू-हळू पाहुण्यांसमोर असे कृत्य सुरू केले की सर्वांनी आपल्या डोक्याला हात लावला. दारु पिऊन धिंगाणा घालणे आणि सर्वांसमोर अश्लील चाळे करणाऱ्या या तरुणीची तक्रार स्थानिकांनी पोलिसांत दिली. त्यानुसार, पार्टीतूनच तिला अटक करण्यात आली आहे.


असे आहे प्रकरण...
- टेक्सास प्रांतात राहणारी केटी मेहता (26) भारतीय वंशाची अमेरिकन नागरिक आहे. ती एक प्रोफेशनल वेडिंग फोटोग्राफर आणि बिकिनी मॉडेल देखील आहे. काही दिवसांपूर्वीच तिला टेक्सास शहरात लग्नात फोटो काढण्याचे कंत्राट मिळाले होते. तिच्या क्लाइंटने लावलेल्या आरोपानुसार, सुरुवातीला तिने काही फोटो क्लिक केले. परंतु, पाहुण्यांसोबत ड्रिंक्सवर ताव मारला. नशेत तर्र असताना ती अचानक गायब झाली. 
- महत्वाच्या छायाचित्रांसाठी क्लाइंटने तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा ती मद्यधुंद अवस्थेत एका गेस्टसोबत सेक्स करताना दिसून आली. त्या ठिकाणी तिने क्लाइंट्ससोबत हुज्जत घातली आणि काम करण्यास नकार दिला. यानंतर सर्वांसमोर येऊन नशेत धिंगाणा घातला. यजमानांनी तिला पार्टीतून निघून जाण्यास सांगितले तेव्हा तिने हद्दच केली. नशेत तिला काहीच सुधरत नव्हते. सर्वच गेस्ट पाहत असताना तिने गार्डन हॉलच्या एका झाडावर लघुशंका केली. परिणामी नाइलाज म्हणून यजमानांना पोलिसांत तक्रार द्यावी लागली.


बहिणीने आरोप फेटाळले...
केटीवर सार्वजनिक ठिकाणी नशेत धिंगाणा घालणे आणि असभ्य वर्तन करण्याचे आरोप लावण्यात आले आहेत. परंतु, तिच्या बहिणीने केटीवर लावलेले आरोप फेटाळून लावले. केटीने चुकून दारू घेतली होती हे मान्य आहे. पण, ती नशेत असताना दोन जणांनी तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तिने ओरडून गर्दी गोळा केली तेव्हा यजमानांनी तिच्या कॅरेक्टरला दोष देऊन उलट-सुटल आरोप लावले. 

बातम्या आणखी आहेत...