आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्यामागील / एरिकोस एंड्र्यू, ज्यांनी दीप-वीरचे लग्न बनवले मेमोरेबल, म्हणाले- हे स्वप्नातील लग्न होते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूड डेस्कः अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांनी लग्नानंतर लग्नाचे दोन फोटोज चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. एक फोटोत दोघांचा कोकणी पद्धतीने झालेल्या लग्नाचा लूक दिसतोय. तर दुसरा फोटो हा त्यांच्या सिंधी पद्धतीने झालेल्या लग्नाचा आहे. दीप-वीरच्या लग्नाच्या फोटोजची त्यांचे चाहते आतुरतेने वाट बघत होते. अखेर दोघांनी गुरुवारी रात्री लग्नाचे दोन फोटोज शेअर केले. त्यांच्या लग्नाचे हे खास फोटोज आपल्या कॅमे-यात कैद केले ते फोटोग्राफर एरिकोस एंड्यू यांनी.  


शेअर किले दोन व्हिडिओ...
एरिकोस यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटोजसोबतच रणवीर आणि दीपिकाचे दोन व्हिडिओही शेअर केले आहेत. या व्हिडिओत त्यांनी रणवीर-दीपिकाचा उल्लेख ड्रीम कपल म्हणून केला आहे. पद्मावत या चित्रपटाच्या वादानंतर दीपिकाचे जे हॉट फोटोज व्हायरल झाले होते, तेदेखील एरिकोस यांनी  क्लिक केले होते.

 

 

 

सेलेब्सचे आहेत फेव्हरेट...
एरिकोस हे बॉलिवूडच्या सर्व ए-लिस्टर्स सेलेब्सचे फोटोशूट करतात. यामध्ये आलिया भट, सोनाक्षी सिन्हा, आयुष्मान खुराणा, दिशा पाटनी, शाहिद कपूर, कतरिना कैफ, अनुष्का शर्मा, करीना कपूर, परिणिती चोप्रा यांच्या नावाचा समावेश आहे. 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@deepikapadukone and @ranveersingh #2 #dreamcouple #love ❤️❤️❤️🍾

A post shared by ErrikosAndreou (@errikosandreouphoto) on Nov 13, 2018 at 6:39am PST

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@deepikapadukone and @ranveersingh #1 #dreamcouple #love

A post shared by ErrikosAndreou (@errikosandreouphoto) on Nov 12, 2018 at 4:26am PST

 

बातम्या आणखी आहेत...