आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार 10 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे.  नवरात्रीच्या सुरुवातील म्हणजे 10 ऑक्टोबरला गुरु, बुध आणि शुक्र एकत्र चंद्रासोबत तूळ राशीमध्ये राहतील. चंद्र आणि गुरूमुळे गजकेसरी योग जुळून येत आहे. यामुळे आजचा दिवस 12 पैकी 9 राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ राहील. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतात. बिझनेसमध्येही लाभाचे योग आहेत. इतर तीन राशींसाठीसुद्धा दिवस ठीक राहील.


मेष - उद्योग व्यवसायात मोठी झेप घ्याल. जोडीदाराचे सहकार्य राहील. समोर येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्या प्रभावात राहील. राजकारणी सभा गाजवतील. शुभ रंग : चंदेरी, अंक-१.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशीच्या लोकांसाठी कसा राहील बुधवार....

बातम्या आणखी आहेत...