Today's Horoscope / आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

अशुभ योगामध्ये होत आहे आजच्या दिवसाची सुरुवात, 12 पैकी या 7 राशीच्या लोकांनी सावध राहावे आज

रिलिजन डेस्क

Sep 11,2019 09:59:03 AM IST

बुधवार 11 सप्टेंबर रोजी श्रवण नक्षत्र असल्यामुळे अतिगंड नावाचा योग जुळून येत आहे. याचा अशुभ प्रभाव 12 पैकी 7 राशीच्या लोकांवर राहील. याच्या प्रभावाने काही लोक वादामध्ये अडकू शकतात. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांना धनहानी होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीतही दिवस चढ-उताराचा राहील. लव्ह-लाईफसाठी दिवस काही लोकांसाठी ठीक नाही. बुधवारच्या या अशुभ योगामुळे सात राशीचे लोक जास्त तणावात राहतील. इतर राशीच्या लोकांसाठी दिवस ठीक-ठाक राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

मेष: शुभ रंग : राखाडी | अंक : २ आज वेळेअभावी कौटुंबिक गरजांकडे तुमचे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. वडीलधाऱ्यांच्या शब्दास मान द्यावा लागेल. व्यवसायात भिडस्तपणास लगाम घाला.वृषभ: शुभ रंग : पांढरा | अंक : ७ कार्यक्षेत्रात स्पर्धा अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. आज चर्चेपेक्षा झटपट निर्णय घेणे हिताचे राहील.जे आपल्याला कळत नाही त्यात उगीच डोकं घालू नका.मिथुन : शुभ रंग : नारिंगी | अंक : ३ आज तुम्ही आपल्या मर्यादा ओळखून वागणेच हिताचे राहील. कुणी पाठीवर हात ठेऊन लढ म्हणाले तर त्याला म्हणावे तुच जा. आज स्वत:च्या सुरक्षिततेस प्राधान्य द्यकर्क : शुभ रंग : मोतिया | अंक : ९ अथक प्रयत्नांच्या जोरावर आज तुमची ध्येयाकडे वाटचाल सुरु राहील. महत्वाच्या वाटाघाटी, विवाह विषयी चर्चेसाठी आजचा दिवस अनुकूल आहे.सिंह : शुभ रंग : पिस्ता| अंक : २ आज तब्येतीच्या किरकोळ तक्रारीही दुर्लक्षित करू नका. विवाह जुळवण्याविषयी बोलणी उद्यावर ढकला. आज कोणतेही निर्णय उताविळपणे घेणे योग्य ठरणार नाही.कन्या : शुभ रंग : चंदेरी| अंक : ४ आज बरेच दिवसानी तुम्हाला अपेक्षित असलेल्या प्रिय व्यक्तीचा अचानक फोन येण्याची शक्यता आहे. कवींना प्रेमगीते सुचतील. गृहीणी पार्लरसाठी वेळ काढतील.तूळ : शुभ रंग : मोरपंखी | अंक : १ एखादा नवीन विषय शिकण्याची संधी मिळेल. अधिकारांचा गैरवापर टाळून कर्तव्यास प्राधान्य द्या. आज मुलांच्या शिस्तीकडे लक्ष पुरवावेे लागेल.वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉॅबेरी | अंक : ८ काही कारणाने कुटुंबियांची नाराजी पत्करावी लागेल. वाढीव जबाबदाऱ्या पूर्ण करताना थकवा जाणवेल. नोकरीत वरीष्ठांशी नमते घ्यावेेे. घराबाहेर वाद होतील.धनू : शुभ रंग : मरून | अंक : ९ आज हातात पैसा राहील. आवडत्या क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी मिळेल. चैनी व विलासी वृत्तीस खतपाणी घालाल. शब्द हे शस्त्र आहे याचे भान ठेवा.मकर : शुभ रंग : गुलाबी | अंक : ५ आज रिकामटेकड्या चर्चेतून वाद होण्याची शक्यता आहे. समोरच्या व्यक्तीस मूर्ख समजण्याची चूक करू नका. वैवाहीक जिवनांत जोडीदाराच्या मताने घ्या.कुंभ : शुभ रंग : जांभळा| अंक : ८ अनपेक्षित मोठे खर्च उद्भवल्याने आर्थिक ओढाताण संभवते. वडीलधाऱ्यांशी मतभेद होतील पण त्यांच्या वयाचा मान राखाल. कलाकारांचा विदेशी नावलौकिक.मीन : शुभ रंग : सोनेरी | अंक : ६ आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस अाहे. व्यापारी वर्गाची बाजारातील पत वाढेल. मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुतीनेही तुम्ही भाराऊन जाल. मस्त दिवस.

मेष: शुभ रंग : राखाडी | अंक : २ आज वेळेअभावी कौटुंबिक गरजांकडे तुमचे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. वडीलधाऱ्यांच्या शब्दास मान द्यावा लागेल. व्यवसायात भिडस्तपणास लगाम घाला.

वृषभ: शुभ रंग : पांढरा | अंक : ७ कार्यक्षेत्रात स्पर्धा अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. आज चर्चेपेक्षा झटपट निर्णय घेणे हिताचे राहील.जे आपल्याला कळत नाही त्यात उगीच डोकं घालू नका.

मिथुन : शुभ रंग : नारिंगी | अंक : ३ आज तुम्ही आपल्या मर्यादा ओळखून वागणेच हिताचे राहील. कुणी पाठीवर हात ठेऊन लढ म्हणाले तर त्याला म्हणावे तुच जा. आज स्वत:च्या सुरक्षिततेस प्राधान्य द्य

कर्क : शुभ रंग : मोतिया | अंक : ९ अथक प्रयत्नांच्या जोरावर आज तुमची ध्येयाकडे वाटचाल सुरु राहील. महत्वाच्या वाटाघाटी, विवाह विषयी चर्चेसाठी आजचा दिवस अनुकूल आहे.

सिंह : शुभ रंग : पिस्ता| अंक : २ आज तब्येतीच्या किरकोळ तक्रारीही दुर्लक्षित करू नका. विवाह जुळवण्याविषयी बोलणी उद्यावर ढकला. आज कोणतेही निर्णय उताविळपणे घेणे योग्य ठरणार नाही.

कन्या : शुभ रंग : चंदेरी| अंक : ४ आज बरेच दिवसानी तुम्हाला अपेक्षित असलेल्या प्रिय व्यक्तीचा अचानक फोन येण्याची शक्यता आहे. कवींना प्रेमगीते सुचतील. गृहीणी पार्लरसाठी वेळ काढतील.

तूळ : शुभ रंग : मोरपंखी | अंक : १ एखादा नवीन विषय शिकण्याची संधी मिळेल. अधिकारांचा गैरवापर टाळून कर्तव्यास प्राधान्य द्या. आज मुलांच्या शिस्तीकडे लक्ष पुरवावेे लागेल.

वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉॅबेरी | अंक : ८ काही कारणाने कुटुंबियांची नाराजी पत्करावी लागेल. वाढीव जबाबदाऱ्या पूर्ण करताना थकवा जाणवेल. नोकरीत वरीष्ठांशी नमते घ्यावेेे. घराबाहेर वाद होतील.

धनू : शुभ रंग : मरून | अंक : ९ आज हातात पैसा राहील. आवडत्या क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी मिळेल. चैनी व विलासी वृत्तीस खतपाणी घालाल. शब्द हे शस्त्र आहे याचे भान ठेवा.

मकर : शुभ रंग : गुलाबी | अंक : ५ आज रिकामटेकड्या चर्चेतून वाद होण्याची शक्यता आहे. समोरच्या व्यक्तीस मूर्ख समजण्याची चूक करू नका. वैवाहीक जिवनांत जोडीदाराच्या मताने घ्या.

कुंभ : शुभ रंग : जांभळा| अंक : ८ अनपेक्षित मोठे खर्च उद्भवल्याने आर्थिक ओढाताण संभवते. वडीलधाऱ्यांशी मतभेद होतील पण त्यांच्या वयाचा मान राखाल. कलाकारांचा विदेशी नावलौकिक.

मीन : शुभ रंग : सोनेरी | अंक : ६ आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस अाहे. व्यापारी वर्गाची बाजारातील पत वाढेल. मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुतीनेही तुम्ही भाराऊन जाल. मस्त दिवस.
X
COMMENT